आमदार Raju Navghare यांच्या विधानसभेत वसमत शहर व तालुका येथै अवैध धंद्यावाल्याची चांदी तर गोर गरिबांचे संसार उध्वस्त!

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर*

सौ. उज्वलाताई तांभाळे महिला जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हिंगोली पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Raju Navghare: हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील व तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे या करिता सौ. उज्वलाताई तांभाळे जिल्हाध्याक्षा भाजप पोलीस अधिक्षक हिंगोली यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहीती जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी यांच्याशी बोलताना दिली. वसमत शहरात व तालुक्यात अवैध धंदे खुलेआम परवाणा धारक असल्याप्रमाणे बिनधास्त राज्य मार्गावर चालू आहेत.

सरकारणे हिवाळी अधिवेशनात अवैध धंदे वैध केल्याचे शासन परिपत्रक काढले की काय? असा प्रश्न सामान्य जनते ला पडला आहे. परिपत्रक काढले नसेल तर कोणाच्या आर्शिवादाने काही गरीब मजुराना लालचे पोटी मटका जुगारात युवा पिढीला व्यसनाधीन करुण उध्वस्त करण्याचे काम सरू आहे . कायदयाचे रक्षक , सामान्य जनतेच्या हितासाठी कायदा राबवणारे काय करत आहेत ? असी चर्चा वसमत शहरात सुरू आहे.

मटका खुलेआम चालू आहे व चक्री मटका जुनी तहसील ज्यूस सेंटरचा बाजूला , कारखाना रोड डीएसपी ऑफिस समोर, जिल्हा परिषद ग्राउंड वर, आंबेडकर मार्केट, मदिना चौक, बगाडी रोड अशा अनेक ठिकाणी मटका चालू आहे आणि गुटख्याची विक्री वसमत शहरात कुरुंदा गिरगाव जवळा बाजार शिरड शहापूर या ठिकाणी चाचा भतिजा असलेले जोडी या सर्व ठिकाणी गुटखा सप्लाय करतात त्यांच्याकडे अनेक तरुण मुलांची टोळी जे मोटरसायकल वर फोरव्हीलर वर मानवी आरोग्यास हानीकारक असलेला व शासनाने बंद केलेला गुटखा वितरीत करण्याचे कॅन्सर विकण्याचे कार्य जोरात असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रशासनाने त्वरीत सर्व अवैध धंदे बंद करून कायदयाची अमलबजावनी करावी अशा भावना जनता व्यक्त करत आहे

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − fifteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.