Railway Ticket Booking : रेल्वे प्रवासात अशी करा ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ सीट कन्फर्म !

Railway Ticket Booking : दररोज भारतात कोट्यावधी नागरिक रेल्वेने प्रवास करतात.यासाठी भारतीय रेल्वे कडून जनरल प्रवास तिकीट सह ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि सीट बर्थ रिझर्वेशन आणि कन्फर्मेशन ची सुविधा आहे.

आता भारतीय रेल्वे कडून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासादरम्यान सुविधा लक्षात घेता,ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ आरक्षणासाठी नवीन नियम तयार करण्यात आलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतीय रेल्वेचे नवीन नियम 60 वर्षावरील पुरुष आणि 45 वर्षाच्या महिलांना लागू होणार आहे.या साठी ज्येष्ठ नागरिक कोट्यातून त्यांना सहज खालील बर्थ रिझर्व तिकीट किंवा प्रवासात उपलब्ध होऊ शकेल.

ज्येष्ठ आणि वयोवृद्ध प्रवाशांना बर्थ सुविधा देण्यासाठी नियम.

इंडियन रेल्वे कडून ज्येष्ठ आणि वयोवृद्ध प्रवाशांना आरामात रेल्वे प्रवास करता यावा यासाठी हे नियम बनविण्यात आलेले आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट आरक्षण आणि कोट्यातून ही सुविधा एकट्या किंवा त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना रेलप्रवास करताना ही सुविधा देण्यात येते.

मात्र यात 2 पेक्षा जास्त लोकांना लोअर बर्थ आरक्षणासाठी नियम आणि सुविधा लागू राहत नाही.भारतीय रेल्वेने या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना लोवर बर्थ सुविधा उपलब्ध नसल्यास मधल्या बर्थ मध्ये किंवा लोअर बर्थ वर रिझर्वेशन करण्याची आणि रेल प्रवासांत जेष्ठांना अडचणी जाऊ नये,यासाठी ही सीट सुविधा देण्यासाठी नियम बनविलेले आहे.

सणासुदीच्या दिवसात रेल्वेमधून ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी मिळते लोअर बर्थ.

उल्लेखनीय म्हणजे सणासुदीच्या दिवसात भारतीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांसह अनेक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांनाही रेल्वे प्रवास करावा लागतो. यासाठी इंडियन रेल्वेने ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची सोय लक्षात घेता त्यांच्यासाठी लोअर बर्थ आरक्षणासाठी काही नियम तयार केलेले आहेत.

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजीने प्रवास व्हावा, यासाठी त्यांना आता लोअर बर्थ मिळण्याची शक्यता जास्त राहणार आहे.यासाठी रेल्वे तिकीट बुक करताना,या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे.

भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ आरक्षण कोटा नियम बनविताना ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसी ज्येष्ठ नागरिक कोटा असते.

आयआरसीटीसी आणि इतर ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.या कोट्यातून ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट बुक केल्यास त्यांना लोअर सीटची शक्यता वाढते.

Railway Ticket Booking : ग्रुपमध्ये प्रवास करताना अशी मिळवा खालची बर्थ?

रेल्वेतून एकत्रितपणे किंवा कुटुंब सोबत घेऊन प्रवास करीत असला आणि सोबत जेष्ठ नागरिक असल्यास त्यांना लोअरबर्थ मिळविण्यासाठी स्वतंत्रपणे या कोट्यातून आरक्षण तिकीट बुक करावी लागेल.

यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सहजरीत्या कोणत्याही क्लासमध्ये Lower Birth मिळण्याची शक्यता वाढून जाते ग्रुपचा प्रवास केल्यास त्यांना बर्थ मिळणे खूप अवघड असते,ही अडचण पाहता भारतीय रेल्वेने यासाठी आता हे नवीन नियम बनविले आहे.

  • ज्येष्ठ नागरिकांचे वय लिहा अचूक.आपल्या सोबत जेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात घेऊन जाताना आणि त्यांना बर्थ मिळविण्यासाठी तिकीट बुक करताना,अशा ज्येष्ठ नागरिकांचे वय अचूक लिहा.
    याच्यात कोणतेही चूक करू नका, कारण चुकीचे वय नमूद केल्याने अशा तिकिटावर ज्येष्ठ नागरिक कोट्याचा लाभ मिळत नाही,किंवा खालची जागाही मिळणे कठीण होऊन जाते.
  • तिकीट कधी बुक करणे सोयीचे.आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात घेऊन जाताना विशेषकर सहन उत्सवाच्या दिवसात प्रवास करीत असताना,रिझर्वेशन केल्यानंतरही सीट कन्फर्मेशन होणे सहज नसते.त्यामुळे रेल प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक आरक्षण तिकीट कोटा तिकीट बुक करताना,पंधरा दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेवा. अर्थातच प्रवासाच्या 15 दिवसापूर्वी रिझर्वेशन तिकीट काढावा.Reservation Ticket.यामुळे आरक्षण वर या कोट्यातून तिकीट बुक केल्यास जागा मिळण्याची जास्त शक्यता असते.
  •  स्लीपर कोच मध्ये लोअर बर्थ मिळण्याची शक्यता जास्त.विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या विविध एक्सप्रेस गाड्यांमधून एसी कोच पेक्षा स्लीपर कोच मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या Lower Birth Reservationसुविधा आणि जास्त जागा ठेवण्यात येते.यामुळे स्लीपर कोच मध्ये लोअर बर्थ मिळण्याची शक्यता जास्त असते.

सणासुदीच्या काळात सीट मिळणे का असते कठीण?

भारतात भारतीय रेल्वेमध्ये सण उत्सव काळात कोट्यावधी नागरिक प्रवास करतात.यादरम्यान तिकीट रिझर्वेशन केल्यानंतरही कन्फर्म तिकीट मिळणे मोठी गोष्ट असते.

अशात सणासुदीच्या काळात आपल्या सोबत जर जेष्ठ नागरिक असेल, किंवा जेष्ठ नागरिक एकटे प्रवास करत असताना,त्यांना खालील बर्थ मिळणे सुद्धा कठीण असते,त्यामुळे भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट बुकिंग चे नियम वेळोवेळी शेअर करत राहते. यामुळे जेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास करणे सोपे व्हावे आणि त्यांना बर्थ मिळणे हा यामागील उद्देश असतो.

ज्येष्ठ नागरिकांना भारतीय रेल्वेत विविध सुविधा उपलब्ध.

भारतीय रेल्वेने देशात कुठेही विविध रेल गाड्यातून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सुविधा मिळावी, त्यांचा रेल्वे प्रवास आरामदायी होण्यासाठी प्राथमिकता दिलेली आहे.Railway Facilities For Senior Citizens.यामुळेच रेल्वेत आरक्षणात जेष्ठ नागरिक कोटा देण्यात आलेला आहे.यातून जेष्ठांना खालच्या बर्थ मिळावे यासाठी ही विशेष सुविधा असते यात तिकिटांवर सूट आणि बुकिंगच्या वेळी तिकीट आरक्षणाचा समावेश आहे.

टी.टी. करणार सहकार्य.

जर कधी ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर कोच किंवा इतर कोच मध्ये खालची जागा मिळाली नाही,तर घाबरण्याचे काहीच कारण नसते.त्यांना आरामशीर प्रवास व्हावा यासाठी आणि जर सीट मिळाली नाही तर आपल्याजवळ टी.टी. अर्थातच तिकीट चेकर किंवा रेल्वे अधिकारी येण्याची वाट पहा,त्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी खालच्या बर्थडे साठी आग्रह करा,तिथे सीट उपलब्ध असेल,तर टीटी.यासाठी प्रयत्न करेल, जागा उपलब्ध नसली तरीही टीटी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लोअर बर्थ ची व्यवस्था करेल, सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे प्लेटफॉर्मवर,आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काउंटर ची सुविधा पुरविण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

11 − two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.