Railway RRC Recruitment 2025 : इंडियन रेल्वे मध्ये निघाली 1104 जागांची भरती, असा करावा लागेल अर्ज ?

Railway RRC Recruitment 2025 : भारतीय रेल्वे विभागाने देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रेल्वे विभागात शासकीय नोकरीची मोठी संधी निर्माण केली आहे.RRC Recruitment 2025. रेल्वे रिक्रुटमेंट कौन्सिल कडून नुकतेच रेल्वे विभागात 1104 रिक्त जागांची भरतीची घोषणा करीत भरती प्रक्रिया सुरू केली आहे.यासाठी North Eastern Railway Gorakhpur Division साठी रेल्वे विभागाकडून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज बोलाविण्यात आले आहे.

नुकतेच RRC Recruitment 2025 नुसार उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर साठी अप्रेंटिस या पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.यातून ११०४ रिक्त जागा भरले जातील.या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 फेब्रुवारी 2019 पर्यंत आपला अर्ज सादर करावयाचा आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी देण्यात आलेली मूळ जाहिरात पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

RRC Recruitment 2025

  • पदाचे नाव : “अप्रेंटीस”
  • एकूण पदे : 1104
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2019 पर्यंत.

Railway RRC Recruitment 2025 पद भरतीमध्ये उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता

  • नॉर्थ ईस्ट रेल्वे गोरखपुर या रेल्वे विभागात रिक्रुटमेंटद्वारे रेल्वे पद भरती सामील होणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार निर्धारित करण्यात आली आहे.
  • यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आरआरसी रिक्रुटमेंट 2025 ची मूळ जाहिरात पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करावा : https://apprentice.rrcner.net/

वयोमर्यादा

या रेल्वे पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.यानुसार 15 ते 24 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

  • अर्ज शुल्क : 100 Rs/-
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जानेवारी 2025
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2025.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

  • या रेल्वे पद भरतीत सामील होण्यासाठी उमेदवारांनी RRC अधिकृत https://ner.indianrailways.gov.in/
    या वेबसाईटवर माहिती घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील https://apprentice.rrcner.net/ लिंक करावा.
  • उमेदवारांनी वरील वेबसाईट वर लॉगिन करून
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (क्रेडेन्शियल्स) टाकून येथे आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करावा.
  • अर्जाची रीतसर माहिती भरून यानंतर अर्ज शुल्क भरा.
  • मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रत ऑनलाईन डाउनलोड करा.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.