Rahul Gandhi यांच्या दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

राष्ट्रीय नेते Rahul Gandhi यांच्या दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात करण्यात आली या प्रसंगी मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय बेळगे, राजीव गांधी युवा विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील शेळगावकर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

जिल्हा काँग्रेस सचीव बालाजीराव मद्देवाड, सेवादल महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ.सुचिता पाटील, नगराध्यक्ष प्रतीनीधी संजय चव्हाण, सेवादल तालुकाध्यक्ष मधुकर पाटील ताटे, उपाध्यक्ष गणेश ढगे, सरचिटणीस वाहिद सय्यद, कोषाध्यक्ष सुदर्शन पाटील खंदेजोड, नांदेड तालुकाध्यक्ष राजकमलसिंह गाडीवाले, देगलूर तालुकाध्यक्ष सय्यद हबीब, मनोहराव देगावकर, मागासवर्गीय सेल काँग्रेस तालुकाउपाध्यक्ष लालबा सुर्यवंशी, डाॅ.माधवराव कहाळेकर,गोविंदराव जोनकल्ले,पांडुरंग पाटील कदम, गोविंदराव पाटील मा.पाटील.बरबडेकर, शहराध्यक्ष जब्बार खान, बालाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twelve + sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.