पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त.

पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दिनांक ०९/०२/२०२४/-पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई.

जिल्हायात कोणत्यही प्रकारचे अवैध धंधे,सुरू राहणार नाहित व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच कोणत्याही अंमलीपदार्थाची विक्री ,वाहतुक ,साठवणुक जिल्हात होवु नये याकरीता प्रभावी कारवाई करण्याचे आदेश मा पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काडून प्रभावी छापा कारवाई करणे बाबद सूचना दिल्या आहेत.

त्यावरुनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अशा स्वरुपाची माहिती मिळविन्याच प्रयत्न करीत असतांनच दिनांक ०८/०२/२०२४/ रोजी स्थानिक गुन्हे शाकेकडील पथकास गुप्त बातमीदाव्दारे माहिती मिऴाली कि मौजै-रोहडा येथील गजानन टोम्पे याने त्याचे राहते घरात विक्री करीता गांजा साठवनूक केलेली आहे.

अशा प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबद अवगत करुन पोलीस निरीक्षक श्री नंदकिशोर पंत पोलीस स्टेशन वसंतनगर व शासकिय पंचासह मौजे-रोहडा येथे जावून नामे गजानन किसन टोम्पे यांना घराची घरझडती घेतली असता घराच्या हॉल मधील लाकडी पलंगात विक्री करीता आणलेला ०२ किलो १८५ ग्राम गांजा मोबाईल फोन तसेच गांजा पॅकीग करीता लागणारी सिलींग मशीन.

प्लास्टिक पन्नी अशा साहित्यासह ऐकुन ५१,९४६ /-रुपयचा मुददेमाल जप्त करून नमुद आरोपी विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलमान्वचे पोलीस स्टेशन खंडाऴा तालुखा पुसद येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे खंडाऴा यांचे ताब्यात देण्यात आले आहे यवतमाऴ जिल्हा पोलीस अवैध धंदे , अवैध दारु,मटका जुगार, अवैध शास्त्र बाऴगणारे गुन्हेगार.

अवघड गुन्हे करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चाटन करण्यास प्रतिबध्द असुन यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास ती माहिती जनतेने पोलीसाना कोनताही संकोच न करता तसेच कोणतीही भिती मनात न बाळगता पुरावावी व पोलीसांना सहकार्य करावे असे अवाहन करण्यात येत आहें. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पवन बन्सोड,मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाऴ श्री पियुष जगताप सहा पोलीस अधीक्षक.

तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनात यांचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत पोलीस स्टेशन वसंतनगर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री आधारसिंह सोनोने ,सपोनि, गजानन गजभारे पोलीस उपनिरी अमोल राठोड ,चापोलीस उपनिरी रेवन जाग्रत , पोलीस अंमलदार तेजाब रणखांम , सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार , मोहम्मद आकिल ताज,सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाऴ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहें.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − fourteen =