आंगनवाडी सेवीकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळनारा पोषन आहार बंद सरकारणे त्वरीत मागण्या मान्य करन्याची मागणी.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*
शेंबालपिपरी :- दिनांक ४ डिसेंबर पासुन आंगनवाडी सेवीकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळनारा पोषन आहार बंद सरकारणे त्वरीत मागण्या मान्य करन्याची मागणी बहूंताष लहान चिमुकले मुले गरोधर माता यांना लागनारा पोषन आहार हे अंगणवाडी च्या माध्यमातून दिला जाते गरीब परिस्थीती असनार्यांना ह्यातून मोठा आधारही मिळतो बर्याच मुलांना लहानपणीचे शैक्षणीक शिक्षण संस्कारही अंगनवाडी सेवीका या नित्य प्रामाणीक पने देत असतात पन गेल्या ४ डिसेंबर पासून त्यांचा बे मुदत संप चालू आहे.
त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसलेेले दिसत आहे पन या मुळे लहान मुलांना गरोदर मातांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे कूपोषनातून मुक्ती मिळवन्या साठी अंगणवाडी व अंगणवाडी सेवीकांच्या माध्यमातून मोठा फायदा झाला आहे पन या सर्व अंगनवाडी सेवीकांच्या मागन्याकडे सरकार कुठ चाल ढकल करत असतांनाचे चित्र दिसत आहे त्यांच्या मागन्या पुर्ण करुन पूर्वी सारख्या अंगनवाड्या चालू कराव्या असी मांगणी समस्त जनता करत आहे ़आपन शेंबाळपिंपरी येथील अंगनवाडी सेवीकांच्या मागन्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी ओवी गावून सरकारला त्यां सांगीतल्या.