जाणून घ्या काय आहे PM Internship Scheme 2025 ? दरमहिना मिळणार 5000 रुपये.

PM Internship Scheme 2025 : जगात भारत हा ऐतिहासिक आणि विविध संस्कृती, विविध धर्म,भाषा,परंपरा असलेला देश आहे.यात आता आधुनिक युगात भारताचा तंत्रज्ञानाने विकसित देश असा नावलौकिक झाला आहे. भारतात तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्य आणि आजीवन रोजगाराची सशक्त साधन झाले आहे.

तंत्रज्ञानाच्या या युगात विविध क्षेत्रातील नोकरी आहे महत्त्वाच्या झाले आहेत.देशातील विद्यार्थ्यांना उच्च आणि आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची गरज आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे,यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 (PM Internship Scheme 2025) अमलात आणली आहे. देशात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याची अपेक्षा ठेवून असतात मात्र लाखो विद्यार्थ्यांना आपली कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि याचे शिक्षण घेण्याची ऐपत नसते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते दहावी नंतर कुटुंबाची गरज पूर्ण करण्यासाठी खाजगी नोकरीच्या शोधात असतात.पण यातही समस्या येतात. कारण हा तंत्रज्ञानाचा युग असल्याने 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे नोकरीसाठी चांगले असे तंत्रज्ञान आणि यासाठी कुशलता नसते, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणि युवकांना उदरनिर्वाहासाठी चांगला रोजगार मिळत नाही.

PM Internship Scheme 2025

देशात बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे ही समस्या लक्षात घेऊन आता केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजना PM Internship Scheme 2025 सुरू केली आहे. यातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी आणि यात कुशलता मिळविण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये आर्थिक सहाय्यक मिळणार आहे.

या स्कीम मधून सरकारने हे उद्देश ठेवले आहे की 10वी उत्तीर्ण किंवा त्याहून पुढील इयत्ता उत्तीर्ण करणाऱ्या तरुण आणि विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार तंत्रज्ञान कुशल होऊन त्यांना काम मिळावा. या योजनेतून सरकार आणि कंपन्यांकडून प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षण देताना त्यांना सरकार आर्थिक मदत पुरवते. या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की तरुणांना आणि विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या या PM Internship Scheme 2025 स्कीमचे लाभ कसे मिळणार आहेत.यासाठी कसा ऑनलाईन अर्ज करावा लागते कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण  जाणून घेऊया….

काय उद्देश्य आहेत पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा उद्देश्य?.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा मुख्य उद्देश दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तरुणांना त्यांचे शिक्षण आणि कौशल्याचे आधारे त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कुशलता देण्याचा आहे. योजना युवकांना कमर्शियल ट्रेनिंग आणि कामांच्या ठिकाणी कामाची प्रत्यक्ष समाज आणि विविध तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारसाठी तयार करण्याचा मोका देते.

यातून विद्यार्थी तरुणांना कामाचे व्यवहारिक घ्या आणि अनुभव देत कार्य कुशालचा वाळविणे युवकांना स्वावलंबी बनविणे आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे केंद्राची ही इंटर्नशिप योजना तरुणांना उद्योग आणि सरकारी प्राधिकरणांची जोडून देशाच्या विकासात प्रतिमांचा सक्रिय सहभाग निश्चित करते.

हे मिळणार योजनेतून पाहिजे?.

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेतून देशभरातील विद्यार्थी तरुणांना त्यांना हव्या असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे कारण यासाठी सरकार प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करणार आहे. प्रशिक्षणादरम्यान युवकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी 5000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.उल्लेखनीय म्हणजे या योजनेतून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तरुणांना त्यांच्या प्रासंगिक खर्चासाठी 6000 रुपयांची अतिरिक्त मदत सुद्धा मिळणार आहे.

PM Internship Scheme 2025 साठी पात्रता आणि निकष.

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी योजनेचे यंत्रणेकडून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना अर्ज करण्यासाठी काही पात्रता आणि निकष ठरवून दिले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या तरुणांची शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे राहणार आहे.तसेच अर्जदार तरुणाचे वय 21 ते 24 वर्षे दरम्यान असावे.आयटीआय, पॉलिटेक्निक, बीए, बीएससी चे विद्यार्थीही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

Also Read : नागरिकांना या माध्यमातून मिळेल मोफत वीज,काय आहे सोलर उर्जा योजना ?

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया.

योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आली असून मात्र अर्ज करण्यापूर्वी तरुणांना आपले आधार कार्ड आधुनिकपणे शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांची साठवणूक करणाऱ्या डी.जी. लॉकर (DigiLocker APP) सोबत लिंक करावे लागणार आहे.

  • अर्ज करताना सर्वप्रथम सरकारने सुरू केलेल्या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in/login/ वर लिंकवर क्लिक करुन वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • त्यानंतर युथ रजिस्ट्रेशन (Youth Registration) चा पर्याय दिसेल ज्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकुन आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबर वर तात्काळ एक ओटीपी मिळेल हा ओटीपी नंबर एंटर केल्यावर अर्ज फॉर्म सबमिट होईल.
  • यानंतर स्क्रीनवर एक संमती दिसेल, त्यावर क्लिक आणि Agree वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर Proceed Further वर क्लिक करा.
  • यानंतर आधार क्रमांक आणि OTP टाकुन Continue पर्यायावर वर क्लिक करा.
  • आता आधार तपशील समोर दिसेल आणि खाली पुन्हा मोबाईल नंबर आणि OTP टाकावा लागेल आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर दिलेला तपशील समोर येईल, तिथे Purpose चा पर्याय दिसेल ज्यामध्ये ‘Educational’ निवडा आणि Allow वर क्लिक करा.
  • त्यानंतर Update Password दिसेल ज्यामध्ये Current Password मध्ये मोबाईलवर मिळालेला पासवर्ड टाकावा लागेल आणि New Password & Confirm Password मध्ये नवीन पासवर्ड टाकावा लागेल आणि Submit वर क्लिक करावे लागेल.
    यानंतर एक अर्ज उघडेल, ज्यामध्ये आपली आवश्यक माहिती द्यावी लागेल.
  • त्यानंतर विव्ह अँड एप्लोय इंटर्नशिप (View & Apply Internships) वर क्लिक करू शकता आणि तुमची जवळची संस्था निवडा आणि पुढे जाऊ शकता.

पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही देशातील तरुणांमध्ये तंत्रज्ञान कौशल्य विकासात मजबूत करण्यासाठी आणि त्यांना रोजगार देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यातून तरुणांना फक्त व्यावसायिक अनुभव नाही तर त्यांना स्वावलंबी बनवून स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी संधी देते.

आधुनिक तंत्रज्ञानाची तरुणांना शिक्षण मिळून भविष्यात यात आपला कॅरिअर बनविण्यासाठी योग्य दिशा मिळणार आहे.महत्त्वाचे म्हणजे यातून देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात युवकांचे योगदान वाढण्याची अपेक्षा सरकारला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.