Pi Coin Price : सध्या क्रिप्टोकरेंसी आणि बिटकॉइन मार्केटमध्ये पाय कॉइन {Pi Coin}हा ओपन मेननेट वर Launch होताच या कॉइन चे भाव दुप्पट झालेले आहे.पाय कॉइन नेटवर्क द्वारे बाजारात हा व्हर्च्युअल कॉइन लॉन्च आहे.याने या क्षेत्रातील प्रमुख मार्केट असलेले Binance आणि OK या एक्स्चेंज वर नव्या चर्चेला सुरुवात केलेली आहे.
ओकेएक्स एक्सचेंज वर याच्या लिस्टिंग बाबत विविध अटकळ बांधल्या जात आहे.त्यामुळे लवकरच पाय कॉइन चे भाव आणखी वाध्म्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान येत्या गुरुवारी पाय नेटवर्क कडून ओपन नेटवर गुरुवारी याची प्राईस लिस्ट लाईव्ह होणार आहे.{Live Price Listing} दरम्यान क्रिप्टोकरेंसी आणि बिटकॉइन मार्केटमध्ये आलेल्या या नव्या Pi Coin मुळे मोठा बदल घडू शकतो, अशी संभावना ही आहे.
सिस्टमला आऊटर ब्लॉक चेन कनेक्टिव्हिटी सोबत घेऊन येणार
Piनेटवर्क याला ओपन नेटवर्क लाईव्ह करून या कॉइन सिस्टमला आऊटर ब्लॉक चेन कनेक्टिव्हिटी सोबत घेऊन येणार आहे.यामुळे पाय नेटवर्क या क्षेत्रातील इकोसिस्टम च्या बाहेर सुद्धा आर्थिक व्यवहार करण्यास मदत करू शकते ही संभावना आहे.यामुळेच आता Pi Coin च्या लॉन्चिंग सोबतच ओकेएस सारख्या या क्षेत्रातील प्रमुख Exchange वर याच्या लिस्टिंग वर नजर आहे.पाय कॉइन Launch होताच याच्या किमतीत तब्बल 160 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
काय आहे Pi Coin आणि नेटवर्क ?
Pi नेटवर्क ही एक Social क्रिप्टोकरन्सी, डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि इकोसिस्टम आहे.याला व्यापक प्रवेशयोग्यता आणि वास्तविक-जगातील (Virtually World)उपयुक्ततेसाठी डिझाइन केलेली आहे. हा Virtual Coin आपल्या वापरकर्त्यांना याच्या ब्लॉकचेन इकोसिस्टममध्ये तयार केलेल्या ऍप्लिकेशन्सना समर्थन देवून मोबाइल-फ्रेंडली इंटरफेस वापरून Pi Coin आणि याचे व्यवहार करण्यास सक्षम करते.
अवघ्या काही महिन्यातच Pi Coin 100 U.S. डॉलरचा टप्पा गाठून टाकला
किमतीत जोरदार स्पीड पकडल्यामुळे अवघ्या काही महिन्यातच Pi Coin ne 100 US डॉलरचा टप्पा गाठून टाकला आहे. दरम्यान या क्षेत्रातील एक्सचेंज लिस्ट पाय कॉइन नेटवर्क नजर ठेवून आहे लवकरच नेटवर्क याला इकोसिस्टम मधून आता ओपन ब्लॉग चेन मध्ये ट्रान्सफर करेल ही शक्यता सुद्धा आहे.
मात्र बिनेन्स आणि ओकेएस हे प्रमुख एक्सचेंज प्लॅटफॉर्म पाय कॉईनचे एक्सचेंज वर अधिकृतरित्या लिस्टिंग करतील किंवा नाही यावर आता या क्षेत्रातील निरीक्षक आणि इन्व्हेस्टर्स बारीक येणे लक्ष देत आहे.कारण पाय कॉइन लिस्टिंग झाल्यास याचे भाव एक्सचेंज वर आणखी वाढतील.
नुकतेच Pi/USDT स्पोर्ट ट्रेडिंग लिस्टिंगची घोषणा झाली.या दरम्यान याच्या किमतीत मोठी अशी वाढ दिसून आलेली आहे.सध्या याचे भाव 100 यु एस डॉलर पेक्षा समोर गेले आहे. पण सध्या या Virtual कॉइन नेटवर्क कडून अधिकृतरित्या आपले कॉइन लिस्ट वर आणलेले नाही.
Pi Coin Price : हे असेल पाय नेटवर्कचे भविष्य.
सध्या CryptoCurrencyआणि Bitcoin क्षेत्रात सादर होताच पाय कॉइन च्या किमतीत वाढ झाली आहे.मात्र OKS आणि Binance वर याची लिस्टिंग झाल्यानंतर याचे भविष्यात भाववाढी अवलंबून राहणार आहे.
Pi Network Coin, सध्या स्मार्टफोन्सवर सर्वात जास्त सर्चिंग होत आहे.सर्वात नवीन क्रिप्टोकरन्सी असल्याने, लिस्टिंग नंतर याने 62.63% तीव्र घसरण अनुभवली.मात्र याला काही एक्सचेंज सध्या समर्थन देत आहेत आणि याच्या Users बोर्डवर 110 दशलक्ष वापरकर्ते आहेत.वर्ष 2030.1 पर्यंत ते $500 किंमत ओलांडू शकेल अशीही अपेक्षा Pi Coin चे भविष्याचे अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे.
त्यामुळे याच्या प्रमुख Exchange लिस्टिंग वर इन्वेस्टरची नजर लागलेली आहे.या प्रमुख एक्सचेंज वर जर लिस्टिंग साठी समर्थन मिळाला तर असा अंदाज बांधला जात आहे की, याची लिक्विडिटी डिमांड आणि एक्सचेंज नियामक संदर्भात भविष्यात Pi Coin किमतीची भूमिका स्पष्ट होईल.