Petrol Prices : महाराष्ट्रात काही शहरांमध्ये नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 28 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर महाराष्ट्रात काही शहरांमध्ये लागू झालेले आहेत. सकाळपासून इंधनाची नवे दर जारी करण्यात आले. यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात खाली आलेले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइल मार्केटमध्ये कच्च्या तेलाची किमतीत घसरण झाल्यामुळे भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याची शक्यता मागील पंधरवाड्यापासून वर्तविले जात आहे.
यापूर्वी मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाली होते.आता पुन्हा 28 मार्च रोजी महाराष्ट्रात अनेक शहरात दर कमी झाले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून 28 मार्च रोजी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ट्रान्सपोर्टिंग आणि स्थानिक कर पाहता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1 रुपयाचे काही पैसे Per Ltr.कमी करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइल मार्केटमध्ये जर किंमती प्रति बॅरल स्थिर राहिले,तर येणाऱ्या दिवसात इंधन किमती इंधन किमती आणखी कमी आणखी कमी होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर झाले कमी.
महाराष्ट्रात काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर एक रुपया आणि काही पैशांनी कमी आली आहे.{Petrol Diesel Price In Maharashtra}.विविध शहरात पेट्रोल डिझेलचे नवे दर 28 मार्चच्या सकाळी लागू करण्यात आले आहे.दरम्यान कोणत्या शहरात आता पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर दर किती आहे ते आपण पाहूया….
शहर आणि पेट्रोल-डिझेल किंमत प्रती लिटर :
- अहमदनगर-104.83 रुपये-91.34 रुपये
- अकोला-104.18 रुपये-90.94 रुपये
- अमरावती-105.18 रुपये-90.74 रुपये
- औरंगाबाद-104.6 रुपये-91.56 रुपये
- भंडारा-104.88 रुपये-91.41 रुपये
- बीड-105.10 रुपये-91.60 रुपये
- बुलढाणा-104.30 रुपये-91.60 रुपये
- चंद्रपूर-104.10 रुपये-90.68 रुपये
- धुळे-104.18 रुपये-90.94 रुपये
- गडचिरोली-104.90 रुपये-91.44 रुपये
- गोंदिया-105.39 रुपये-91.10 रुपये
- परभणी-104.50 रुपये-92.03 रुपये
- पुणे-103.89 रुपये-90.43 रुपये
- रायगड-105.09 रुपये-91.56 रुपये
- रत्नागिरी-105.09 रुपये-92.03 रुपये
- सांगली-104.48 रुपये-91.03 रुपये
- सातारा-104.60 रुपये-91.11 रुपये
- सिंधुदुर्ग-105.50 रुपये-92.03 रुपये
- जळगाव-105.19 रुपये-91.71 रुपये
- जालना-105.50 रुपये-92.03 रुपये
- कोल्हापूर-104.56 रुपये-91.10 रुपये
- लातूर-105.50 रुपये-92.03 रुपये
- मुंबई-103.50 रुपये-90.03 रुपये
- सोलापूर-104.62 रुपये-91.15 रुपये
- ठाणे-103.72 रुपये-90.24 रुपये
- वर्धा-104.95 रुपये-91.48 रुपये
- वाशिम-105.05 रुपये-91.58 रुपये
- यवतमाळ -105.50 रुपये-92.03 रुपये
- हिंगोली-105.50 रुपये-92.01 रुपये
- नागपूर-104.20 रुपये-90.76 रुपये
- नांदेड-104.50 रुपये-92.03 रुपये
- नंदुरबार-104.48 रुपये-91.98 रुपये
- नाशिक-104.26 रुपये-90.78 रुपये
- उस्मानाबाद-105.91 रुपये-91.44 रुपये
- पालघर-104.92 रुपये-91.39 रुपये.
Petrol Prices : कच्च्या तेलाच्या मार्केटमध्ये किमतीचा असर.
सध्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या मार्केटमध्ये किमतीत दर दिवस चढ-उतार होत आहेत,त्यानुसार भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहे.भारत हा आखाती देश अमेरिका आणि रुस कडून मोठ्या प्रमाणात तेलाचा आयात करतो.
मागील काही दिवसात आंतरराष्ट्रीय Crude Oil मार्केटमध्ये प्रति बॅरल कच्चे तेलाचे दर कमी होत असल्याने याचा असर राहता भारतात दिसत आहे.
अमेरिका आणि आखाती देशातील Opec ने Crude Oil दरात बदल केले आहे,दर दिवशी किमतीत बदल होताना दिसत आहे.त्यामुळे आता भारताचा सध्या कच्च्या तेलावर आयात खर्च कमी होत असल्याने काही प्रमाणात देशात इंधन किमतीत बदल होताना दिसत आहे.
स्थानिक Tax पाहून होणार किमतीत बदल.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी देशात पेट्रोल डिझेलच्या किमती संदर्भात चढउतार करताना विविध राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किमती येथील VAT TAX,ट्रान्सपोर्ट खर्च आणि स्थानिक Tax पाहता सध्या विविध शहरात याचे दर काही प्रमाणात कमी केले आहे.
भारतात पेट्रोल डिझेलचे दर आता कमी होत असताना याचा महाराष्ट्रात काही शहरात प्राथमिक असर होताना दिसत आहे.