Petrol-Diesel Prices : देशात पेट्रोल-डीझेल किमतीमुळे घसरणं.जाणून घ्या काय आहे कारण ?

Petrol-Diesel Prices : होळी सणाच्या पर्वावर सरकारने देशात काही भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा  दिलेला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमी आलेली आहे.सोबतच देशात वर्तमान किरकोळ महागाई निर्देशांक आता 4 टक्क्यांचे खाली आले असल्याची रिपोर्ट भारत सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच देशभरातील नागरिकांसाठी ही आनंदाची वार्ता मानली जात आहेत.

मात्र देशात काही राज्यात पेट्रोलियम इंधांचे दर महागही झाले आहे,त्यामुळे पेट्रोल,डीझेल दरात चढ उतारामुळे देशात कही खुशी कही गम सारखी परिस्थिती निर्माण करताना दिसत आहे.{Petrol Diesel Rates}

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या दरम्यान मुंबई मध्ये इंधन किमतीत  घट होताना दिसत असून,मुम्बई विभागात पेट्रोलियम दरात लक्षणीय अशी घट दिसून येत आहे नुकतेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई भागात सध्या पेट्रोल प्रति लिटर 44 पैशांनी स्वस्त होऊन याची किमत 103 रुपये 50 पैसे प्रतिलिटर झाली आहे.

तर डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा झाली असून डिझेलची प्रती लिटर प्रति लिटर किमत  2.12 पैसे कमी होऊन आता डीझेल 90 रुपये 03 पैसे प्रती लिटर झाला आहे.तर दुसरीकडे देशात दिल्ली,कोलकाता,आणि देशातील इतर महानगरांमध्ये पेट्रोलियम पदार्थांचे दरात तफावत दिसून येत आहे.

Petrol-Diesel Prices : देशात या भागात दरवाढ.

  • देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ उतार होताना दिसत आहे.
  • शुक्रवापासून मुंबई भागातडिझेल,पेट्रोल दरामध्ये प्रती लिटर किमतीत काही कमी झाली आहे.
  • दिल्लीमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल किमतीमध्ये 5 पैशांची वाढ होऊन पेट्रोल दर प्रती लिटर 94 रूपये 77 पैसे तसेच डीझेल प्रती लिटर 87 रुपये 67 पैसे झाले आहेत.
  • तर दक्षिण भारतात चेन्नई मध्ये पेट्रोल प्रती लिटर 100 रूपये 80 पैसे आणि डिझेल प्रती लिटर 92 रुपये 39 पैसे या दरांवर पोहोचला आहे.
  • सोबतच प.बंगालची राजधानी कोलकाता मध्ये  पेट्रोल आणि डिझेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.येथे पेट्रोल 1.07 रुपयांनी वाढून 105.01 रुपये, तर डिझेल 1.06 रुपयांनी वाढून 91.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.या भागात शुक्रवारपासून पेट्रोलियम इंधन दरात वाढ झाली आहे.
  • या भागात पेट्रोलियम इंधनाचे TRANSPORTING खर्च आणि त्या राज्यात इंधन दरांवर लागणारे LOCAL TAX यामुळे काही प्रमाणात दर वाढले असून तेथे स्थानिक TAX कमी झाल्यास लवकरच दर कमी होण्याची शक्यता आहे.{Petrol-Diesel Prices In India}

जागतिक बाजारात क्रूड ऑईल किमतीत घट,देशात काही भागात परिणाम. 

जागतिक बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या {Crude Oil Price} किमतीत किरकोळ घट झालेली आहे.आखाती देशात आणि अमेरिकेतील तेल निर्यात धोरणामुळे तेथे कच्च्या तेलाच्या किमती प्रती बैरेल वर  स्थिर झाले आहे.

एकंदरच गेल्या 2 महिन्यांत आखाती देशांचे आणि तेल निर्यातदार देशांचे समूह असलेले OPEC+ आणि अमेरिकेचे नवे आर्थिक धोरण यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 14% घसरण झाली आहे.

यामुळे याचा भारताच्या तेल आयातीवर परिणाम होऊन आता इंधन तेल किमती कमी होण्याची शक्यता आहे.तेथे कच्च्या तेलाचे दर घसरून स्थिर असल्यानेच, भारताचा कच्चे तेल आयात खर्च कमी होवून देशात पेट्रोलियम इंधन दर  कमी होण्याची शक्यता आहे.

याचा काही असार आता होताना दिसत आहे.सध्या अंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाची {Brent Crude Oil} किंमत 0.14 टक्क्यांनी घसरली असून आता ती 70.85 डॉलर प्रति बॅरल वर आली आहे.

इंधन दर घसरल्याने मुंबईकरांना सर्वात आधी दिलासा.

आता कच्च्या तेलाची किमत कमी होत असल्याने तेल आयात आणि TRANSPORT CHARGE पाहता सर्वात आधी महाराष्ट्रात मुंबईकरांसाठी इंधन दर घसरल्याने दिलासा मिळताना दिसत आहे.मात्र देशातील इतर भागातील इंधन दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येण्याची सध्या शक्यता आहे.

केंद्र सरकारने महागाईचा आलेख जाहीर केला.

देशात महागाई वाढत असल्याने सर्वसाधारण स्तरावर सर्व वस्तूंचे वाढलेले दर तामुळे नागरिक महागाई मुले सध्या त्रस्त आहे,दरम्यान केंद्र सरकारने नुकताच महागाईचा आलेख जाहीर केला आहे.{REPO RATE}

यात महागाई कमी झाल्याचे सरकारने म्हटले होते.महागाई निर्देशाकांत 4 टक्के कमी आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.त्यामुळे देशात काही भागात पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती कमी आल्याने नागरिकांना महागाईपासून थोडाफार दिलासा मिळणार आहे.अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twelve + 16 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.