Contract Employee : राज्यात कंत्राटी कामगारांसाठी समान काम समान दाम” तत्वावर किमान वेतन कायदा लागू होणार!

Contract Employee : राज्यात आता समान काम समान काम या तत्त्वावर राज्यभरात कंत्राटी कामगारांना वेतन मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील कंत्राटी कामगारांना दिलासा देण्यासाठी या संदर्भात कायदा तयार करून त्याला लागू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता राज्यात किमान वेतन कायद्यांतर्गत मसुदा तयार करण्यात येणार,असून या कायद्यांतर्गत कंत्राटी कामगारांना समान काम समान काम या तत्त्वावर ...
Read more
जाणून घ्या काय आहे “Komaki Electric Scooter” वर Buy 1 Get 1 Offer.

Komaki Electric Scooter : बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी विविध प्रकारचे ऑफर्स दुकानदार आणि उत्पादक कंपन्यांकडून दिले जातील यात कोणतीही वस्तू बाय वन गेट वन ही ऑफर देऊन खरेदी करण्यास ग्राहकांना आकर्षित केले जाते,मात्र आता वस्तूंसोबतच इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा बाय वन गेट वन ऑफर मध्ये विक्रीसाठी वाहन बाजारात उपलब्ध झालेली आहे. नुकतेच एका कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक ...
Read more
Nagpur 70 Lakh Fraud Case : SBI ग्राहक सेवा केंद्राच्या नावावर घातला 70 लाख रुपयांचा गंडा !

Nagpur 70 Lakh Fraud Case : नागपूर शहरात SBI च्या नावाने ग्राहक सेवा केंद्र उघडून त्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे पैसे हडपणाऱ्या आणि नागरिकांना विविध योजनेत गुंतवणुकी करवून आणि जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 70 लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे,तर या प्रकरणात एक आरोपी फरार आहे. या संदर्भात ...
Read more
Patanjali Food Park In Nagpur : पतंजली पार्कमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार! जाणून घ्या !

Patanjali Food Park In Nagpur : नागपुरात मिहान सेज प्रकल्पात नवीन पतंजली फूड अँड हर्बल पार्कमध्ये आता उत्पादनाची सुरुवात झाली आहे.या पतंजली हर्बल फूड पार्कमुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान मध्ये आयोजित पतंजली पार्कच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. विदर्भात या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, ...
Read more
Indian Army Recruitment 2025 : 58 व्या NCC स्पेशल एन्ट्री स्कीम कोर्समध्ये सामील होऊन इंडियन आर्मी मध्ये व्हा अधिकारी!

Indian Army Recruitment 2025 : भारतीय सेनेमध्ये उच्च अधिकारी बनण्याची संधी सेनेने उपलब्ध करून दिली आहे.{Indian Army Recruitment}.भारतीय सेनेकडून नुकतीच 58 व्या NCC स्पेशल इंट्री स्कीम कोर्सची घोषणा करण्यात आलेली आहे.हा कोर्स आणि ट्रेनिंग पूर्ण होताच निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सेनेत लेफ्टीनंट पदावर नियुक्ती मिळेल. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 मार्च 2024 पर्यंत भारतीय सेनेचे ...
Read more
राज्यात Saur Krushi Pump Yojana साठी सरकारने सुरू केला 100 कोटी रुपयांचा निधी वितरण !

Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक सिंचनासाठी वीज उपलब्धतेसाठी मोठी अशी खुशखबर दिलेली आहे. राज्यभरात शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॉवर माध्यमाने विज उपलब्ध व्हावी;यासाठी सर कृषी पंप योजनेसाठी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी वितरण मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून वीज उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र सरकारकडून प्रधानमंत्री कुसुम घटक ...
Read more
MSRTC Buses Live Location App : आता तुमच्या मोबाईलवरच मिळेल “लालपरी” चे लाईव्ह लोकेशन!

MSRTC Buses Live Location App : महाराष्ट्रात आता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग केल्यानंतर ज्या एसटी बस मधून प्रवास करायचा आहे,त्या ST बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईल फोनवरून मिळणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस मधून नागरिक प्रवास करतात.एमएसआरटीसी एसटी बसेस मध्ये प्रवास करण्यासाठी बस स्थानकावर पोहोचल्यास निर्धारित एसटी बस ...
Read more