आलेगावात गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* 1 लाखाचा मुद्देमाल जप्त, तिघांना घेतले ताब्यात. पातूर: आलेगाव येथील निर्गुणा नदीपात्रात गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी दारूसह 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आलेगाव परिसरात 100 ते 150 हातभट्टी दारू विक्रीची दुकाने मोठ्या थाटात ...
Read more
Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकला बाळापुर अंबुजा फॅक्टरी जवळ अपघात!

*जिल्हा प्रतिनिधी अकोला – जाकिर अहमद बाळापुर* Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे सिमेंट नेत असताना MH-29 BE- 7480 14 चक्का ट्रकचा अकोला बाळापूर महामार्ग अंबुजा फॅक्टरी जवळ पहाटे 4 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. अपघातात कुठलीही जीवित हानी नाही चालक अय्यद देशमुख यांनी मागून येणाऱ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन ओव्हरटेक केल्यामुळे ...
Read more
Ramzan महिना निमित्त शहरांच्या स्वच्छतेकडे नगरपालिका ने लक्ष देण्याची मागणी.

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* जिल्ह्यातील वसमत तालुका नुकतेच रोजी झालेले मुख्य अधिकारी साहेबाकडून शहरात स्वच्छतेच्या विकास.कामा.बाबत जनतेच्या अपेक्षा असल्याची चर्चा जनतेत ऐकायला मिळत आहे Ramzan महिना चालू आहे शह रात विविध मुख्याच्या ठिकाणी दुकाने थाटली असून समाज बांधवांची वर्दळ वाड्याने परिसरात स्वच्छता मोही म राबवण्याची गरज आहे. शहरातील मामा चौक झेंडा चौक सत्याग्रह चौक ...
Read more
Zomato चे शाकाहारी ग्राहकांसाठी ओन्ली ‘Pure Veg Mode ऑन!’

Zomatoचे सीईओ दीपंदर गोयल यांनी 19 मार्च 2024 रोजी 100 टक्के शाकाहारी असलेल्या ग्राहकांसाठी झोमॅटोवर ‘प्युअर व्हेज फ्लीट’ सोबत ‘Pure Veg Mode’ लाँच केला. नव्याने लॉन्च झालेल्या प्युअर व्हेज प्लेट द्वारे फक्त शुद्ध शाकाहारी जेवण वितरित केले जाणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा ड्रेस कोड हा लाल नसून हिरव्या ...
Read more
Suicide Case: विरखेड येथील घटना!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Suicide Case: शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या! सतत च्या नापीकीला कंटाळून एका तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना वीरखेड येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली, रितेश राजेंद्र परडखे वय 24 रा. विरखेड असे मृतकाचे नाव आहे. रितेशच्या वडीलाकडे विरखेड शिवारात सर्व नंबर 41 मध्ये 3 एकर शेती आहे,सदर शेती ...
Read more
तांडा येथील ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट.

एक आरोपी अटकेत : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. *चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क वरोरा विभागाच्या वतीने तालुक्यातील तांडा येथे टाकलेल्या धाडीत ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. यात एक आरोपी अटकेत आहे. निवडणुकीच्या काळात कुठेही असामाजिक तत्त्वाने शांतता भंग करू नये या हेतूने अवैध दारू व्यवसायिकावर ...
Read more
Murder Case: पत्नी व प्रियकराच्या सोबतीने पतीचा गळा दाबून हत्या.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने* Murder Case: वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांची कामगिरी. पोलिसांनी दोन तासात पत्नी व प्रियकर आरोपीस अटक. पातुर:- बाळापूर पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तामसी येथे वीटभट्टी वरील मजुरांची पत्नी व तिचा प्रियकराच्या संगतीने पतीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना १८ मार्च सोमवार रोजी उघडकीस आली आहे. ...
Read more
शौचालय योजना राबवूनही काही ग्रामस्थांच्या हातून टमरेल सुटेना.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी सौचालययाचे लाभ देऊनही हातातील टमरेल सुटता सुटत नाही. यामुळे हगणदारी मुक्त गाव पुरस्कार प्राप्त असताना सूद्धा काही ग्रामस्थांच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आरोग्याला घातक रोग राई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करीता तालुक्यातील प्रशासनाच्या ...
Read more
Lok Sabha Elections 2024: मनसे – भाजप यांची भाऊबंदी?

Lok Sabha Elections 2024: महायुतीला आता राज ठाकरेंची ताकद मिळणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये अमित शहा सोबत बैठक होणार असल्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी कालच दिल्लीमध्ये राज ठाकरे रवाना झाले आहेत. महायुतीला मनसेचे इंजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज ...
Read more
पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला यांची धडक कार्यवाही जबरी चोरी व चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* फिर्यादी श्रीमती. सुशीला. ब्रिजलाल. झुनझुनवाला, वयः ७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला. यांनी जबानी रीपोर्ट दिला की, दिनांक ०२/०३/२४ रोजी सायकाळी १८/४५ वा. चे सुमारास तीवे दोन मैत्रीणी यांचेसह नेहमी प्रमाणे सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात पायी फिरत असतांना एक तीन चाकी सवारी अॅटो ने येवुन ...
Read more