Cyber Fraud : BSNL ग्राहकांना KYC साठी 24 तासांचा अलर्ट ! जाणून घ्या,काय आहे फसवणुकीचा नवा प्रकार ?

Cyber Fraud : देशभरातील बीएसएनएल सिम ग्राहकांना नुकतीच एक महत्त्वाची पण तशीच चिंतेत टाकणारी बातमी समोर आलेली आहे.बीएसएनएल च्या नावाने सीम ग्राहकांना 24 तासात आधार Kyc करण्याची नोटीस फिरताना दिसत आहे.यात 24 तासात सिम अकाउंट नंबर सोबत आधार लिंक न केल्यास सिम सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात येत आहे.{Bharat Sanchar Nigam Limited}. यासाठी BSNL ग्राहकांना ...
Read more
MSRTC Electric Buses : आता रस्त्यावर धावणार इलेक्ट्रिक लाल परी! महाराष्ट्रात एसटीचे रंग रूप बदलणार!!

MSRTC Electric Buses : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात द्वारे आता प्रवाशांच्या सेवेसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊले उचलण्यात सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात एसटी सेवा आधुनिकीकरण करण्यासाठी राज्यात महायुती सरकार लाल परीचे एकंदर रूप बदलणार आहे.यासाठी फडणवीस सरकारने राज्य परिवहन महामंडळासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. राज्यभरातील प्रवाशांना एसटीमधून आरामदायी ...
Read more
आता केंद्र सरकारची Sahkar Taxi सेवा देशभरात सुरू होणार.अमित शहांची घोषणा.

Sahkar Taxi : आता केंद्र सरकारने सार्वजनिक सेवाभावातून देशभरात नागरिकांना आणि Tax iचालकांना फायदा देण्याच्या उद्देशाने सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.देशात Ola-Uber आणि इतर खाजगी कंपन्यांना स्पर्धा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी वाहनातून ट्रॅव्हलिंग करताना जास्त आर्थिक खर्च करावा लागतो. त्यामुळे आता सरकारने थेट गव्हर्नमेंट टॅक्सी स्कीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात केंद्रीय ...
Read more
8th Pay Commission New Update : हे कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या कक्षेतून बाहेर होणार ?

8th Pay Commission New Update : केंद्र सरकारने जानेवारी 2025 दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याला मंजुरी दिलेली आहे.यामुळे सध्या आठवा वेतन लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट दिसत आहे. याचे कारण म्हणजे आठवा वेतन लागू होताच सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगारात भरघोस वाढ मिळणार आहे.देशातील वाढती महागाई आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना वेतन ...
Read more
New Banking Rules : 1 April पासून बँकांच्या या नियमांचे पालन अनिवार्य!!अन्यथा पडणार आर्थिक भूर्दंड!!

New Banking Rules : आता 1 एप्रिल 2000 पासून बँकांच्या नियमांमध्ये अनेक बदल होणार आहे.आरबीआयकडून{RBI}बँकिंग सेक्टर ला दिलेल्या निर्देशानंतर आता बँकांसाठी नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता हे नवे निया, 1 एप्रिल पासून अमलात येणार आहे. बँकांच्या नियमांमध्ये नेमके कोणते बदल झालेले आहे,याची माहिती बँक ग्राहकांना असणे गरजेचे आहे. कारण या नव्या नियमांकडे जर ...
Read more
Maharashtra Weather Updates Today : पुढील 24 तासात महाराष्ट्रात या भागात कोसळणार अवकाळी पाऊस

Maharashtra Weather Updates Today : मागील आठवड्यात राज्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केलेला आहे.नुकतेच हवामान विभागाने जारी केलेल्या यलो अलर्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आपला असर दाखविला. या अलर्ट नंतर गोवा समुद्र किनारपट्टी आणि इतर भागात तसेच मिरज,सांगली, सिंधुदुर्ग आणि सातारा ...
Read more
CBSE Pattern in Maharashtra : आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये CBSE Pattern लागू होणार.

CBSE Pattern in Maharashtra : महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र आता हा निर्णय नव्या चिंता आणि संभ्रमांमुळेवादात सापडताना दिसत आहे.सरकारने नव्या शैक्षणिक सत्रात नवा शिक्षण पॅटर्न अमलात आणण्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यात शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा 30 टक्के आणि सीबीएससी चा अभ्यासक्रम 70 ...
Read more
Car Advance Feature : या Advance Feature मुळे वाढली कारची विक्री.जाणून घ्या काय आहे ते Special Feature.

Car Advance Feature : भारतातील आता अश्या नवीन कारची मागणी वाढलेली आहे ज्यात काही फीचर्स आहेत,कारमध्ये एअर कंडिशनर ची व्यवस्था नसेल Sunroof दिलेला नसेल तरीही ग्राहक Adjust करणार,काही खास इंटिरियर डिझाईन सुद्धा नसेल तरीही कार मध्ये असलेला हा एक छोटासा Feature ग्राहकांना खूप आकर्षित करीत आहे. यामुळे अवघ्या काही दिवसातच अश्या कारांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात ...
Read more
Yavatmal Professor Suicide News : यवतमाळ बापूजी अणे महाविद्यालयाचे प्राध्यापाक संतोष गोरे यांची रेल्वेखाली आत्महत्या.

Yavatmal Professor Suicide News : यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी महिला महाविद्यालयात कार्यरत असलेले 54 वर्षीय प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे निवासी जयहिंद चौक यवतमाळ यांनी धामणगाव रेल्वे येथे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार 24 मारच्या पहाटे धामणगाव रेल्वे येथे त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले.प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे 54 रा.यवतमाळ हे बापूजी अणे कॉलेजमध्ये अंग्रेजी ...
Read more