IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये होणार 456 अप्रेंटिस पदांची भरती!! जाणून घ्या पदभरती प्रक्रिया ?

IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) या सरकारी तेल कंपनीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांची मेगा भरती होणार आहे.नुकतेच IOCL रिक्रुटमेंट 2025 नुसार इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पद भरतीसाठी घोषणा करण्यात आली असून यासाठी IOCL अधिकृत जाहिरात प्रकाशित केलेली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पंजाब, चंदीगड, दिल्ली ,हरियाणा, जम्मू आणि ...
Read more
Ladki Bahin Yojana : 75 हजार लाडक्या बहिणीकडे आहेत चारचाकी कार ! सरकार करणार कायदेशीर कारवाही.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती.त्यात आता नवी माहिती समोर आलेली आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांपैकी 75 हजार लाडक्या बहिणींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे चार चाकी कार असल्याची माहिती समोर आली आहे. या लाभार्थी महिलांची आता पडताळणी होणार ...
Read more
Reliance Deal With Murlidharan : आणि…मुकेश अंबानी यांनी फक्त 10 रुपयात विश्व प्रसिद्ध स्पिनर मुथय्या मुरलीधरनला सोबत घेतले !

Reliance Deal With Murlidharan : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी फक्त 10 रुपयात महत्त्वाची डील केली आहे. जगप्रसिद्ध श्रीलंकन क्रिकेट स्पिनर आणि निवृत्त क्रिकेटर मुथैया मुरलीधरन सोबत रिलायन्स एफएमसीजी कंपनीने या डील साठी हात मिळविले आहे. आरसीपीएल ने यापूर्वी प्रसारण अधिकार संपादित करून क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क ...
Read more
Income Tax Rule : जाणून घ्या, सेविंग अकाउंट मध्ये पैसे टाकायची आणि काढायची नवी मर्यादा !

Income Tax Rule : रिझर्व बँकेकडून आता सर्वसामान्य नागरिकांच्या बँक सेविंग अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याची आणि काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.Saving Bank Account Debit/Credit Limit.इन्कम टॅक्स चे नियम पाहता आरबीआय ने सेविंग अकाउंट मध्ये पैशांचे क्रेडिट आणि डेबिट मर्यादा बनविली आहे. त्यामुळे आता सेविंग अकाउंट मध्ये निश्चित मर्यादेत पैसे जमा करणे आणि काढण्यापूर्वी ...
Read more
Marathi language GR : आता मराठी भाषा वापरली नाही तर शासकीय कारवाई.जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने जारी केलेला जी.आर.नेमका काय!!

Marathi language GR : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने यासाठी जीआर Government Rule.काढले आहे.यानुसार आता राज्यात सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये, महापालिका कार्यालयात तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयात मराठी भाषेत बोलणे बंधनकारक केलेले आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ...
Read more
BSNL Voice Only Plan : जाणून घ्या काय आहे BSNL चा 12 महिने “फ्री कॉलिंग” रिचार्ज प्लॅन !

BSNL Voice Only Plan : शासकीय दूरसंचार सेवा कंपनी असलेल्या बीएसएनएल टेलिकॉम Bharat sanchar Nigam Limited ने आत्तापर्यंतच्या रिचार्ज प्लॅन्स मध्ये सर्वात जास्त धमाकेदार आणि बीएसएनएल सिम युजर साठी फायदेशीर असा वार्षिक रिचार्ज लॉन्च केला आहे. यामुळे देशात खाजगी टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जिओ टेलिकॉमचे Jio,Airtel, Vodafone Idea.चे सुद्धा धाबे दणाणले आहे.BSNL ने आपल्या ...
Read more
जाणून घ्या, Nagpur-Pune Vande Bharat Express ट्रेन कधी ट्रॅक वर येईल ! काय राहणार तिकीट आणि कुठे थांबणार ?

Nagpur-Pune Vande Bharat Express : देशात आधुनिक अशी वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन विविध भागात सुरू केल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात रेल्वे कनेक्टिव्हिटी तीव्र गतीने जोडण्यासाठी भारतीय रेल्वे कडून प्रयत्न होत आहेयापूर्वी महाराष्ट्रात विविध शहरातून वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.मात्र नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असतानाही रेल गाड्या ...
Read more
Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2025 : सातवी,दहावी,बारावी उत्तीर्ण बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी !

Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाकडून राज्यात कोंकण कृषी विद्यापीठात रिक्त असलेल्या गट क आणि गड संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे.DBSKKY Bharti 2025. डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या कृषी विद्यापीठासाठी निघालेल्या या पदभरती दरम्यान एकूण 259 रिक्त पदे भरली जाणार आहे. यासाठी नुकतेच प्रकल्पग्रस्तांसाठी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध ...
Read more

