पेट्रोल पंपांवर डिजीटल पेमेंटला ब्रेक; पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. | No Digital Payments on Petrol Pumps

No Digital Payments on Petrol Pumps : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात डिजीटल व्यवहार आणि यूपीआय पेमेंटचा वापर झपाट्याने वाढला आहे. अगदी ५ ते १० रुपयांसाठीही लोक मोबाईल अॅप्सद्वारे पैसे देत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी आता रोख रक्कम बाळगणे जवळपास थांबवले आहे. रेस्टॉरंट, भाजी मंडई, किराणा दुकानांपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत सर्वत्र डिजीटल व्यवहार सर्रासपणे ...
Read more
Nagpur Pune Vande Bharat Express लवकरच सुरु होण्याची शक्यता; प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी

Nagpur Pune Vande Bharat Express : नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर वर्षभर प्रचंड गर्दी असल्याने, मिळेल ते तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ...
Read more
पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता; १५ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट! | Unseasonal Rain in Maharashtra

Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त हवा येत असल्याने आणि गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या वर पोहोचले असतानाच, हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी ...
Read more
सोन्याचा भाव कोसळला! लग्नसराईत मोठी खुशखबर. खरेदीसाठी सुवर्णसंधी! | Gold Price Today

Gold Price Today : ऐन लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तब्बल ८ हजार रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे, ज्यामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा खरेदीदारांची गर्दी दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचे ...
Read more
LPG Rates Update : एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात आनंदाची बातमी, सिलेंडरच्या दरात मोठी कपात

LPG Rates Update : मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे, ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) १ मे २०२५ पासून नवीन दर लागू केले आहेत. यानुसार, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर १४.५० रुपयांची घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ...
Read more
LPG Gas Cylinder : कमर्शियल LPG गॅस सिलेंडरच्या दरात 41 रुपयांची कपात !

LPG Gas Cylinder : मंगळवारी 1 एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाले आहे.एलपीजी व्यावसायिक गैस सिलेंडर स्वस्त झाले असून एकूण किमतीत 41 ते 45 रुपये इतकी कपात करण्यात आलेली आहे. आज पासून LPG ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी विविध शहरातील व्यवसाय सिलेंडर साठी हे नवीन जाहीर केले आहे.दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कमी करण्यात ...
Read more
Electricity Rates Reduced : 1 एप्रिलपासून वीज स्वस्त ! सर्वसामान्यांना मोठा दिलासा.

Electricity Rates Reduced : महाराष्ट्रात आता अदाणी,टाटा आणि बेस्ट कंपन्यांकडून वीज पुरवठा होणार आहे.यामुळे आता येणाऱ्या 1 एप्रिल 2025 पासून राज्यात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज दर आयोगाकडून मंजूर करण्यात आले आहे.स्मार्ट T.O.D.मीटर {Time Of Day Meter} बसविणाऱ्या औद्योगिक आणि कमर्शियल वीज ग्राहकांना आता सकाळी 9 वाजता ते सायंकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 ...
Read more
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची 2 टक्क्यांची महागाई भत्ते वाढ अंतिम ठरणार ? सरकारने दिली महागाई भत्तेवाढ!

DA Hike : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी दिलेली आहे केंद्र सरकारकडून अथवा वेतन आयोग 2016 दरम्यान लागू होणार आहे मात्र यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांनी मोठा असा गिफ्ट दिलेला आहे.शुक्रवारी केंद्रीय मंडळ मंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. महागाई भत्तावाढीला केंद्र सरकारने ही मंजुरी दिलेली आहे.महागाई भत्त्याचे ...
Read more
MSRTC Travel Scheme : MSRTC ची आता स्वस्त ST तिकिटात कुठेही फिरा योजना.फक्त 1200 रुपये भरा अन एसटीतून मस्त भ्रमंती करा !!

MSRTC Travel Scheme : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आता प्रवाशांना महाराष्ट्र आणि पण राज्यात भ्रमण करण्यासाठी एसटीतून प्रवास करिता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव MSRTC ने “कुठेही फिरा”पास योजना असे दिले आहे.प्रवास करण्यासाठी एचटीमहामंडळाला एकदा पैसे अदा केले की,भ्रमंतीसाठी पास मिळणार आहे. महामंडळाकडून या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे.{MSRTC New Scheme}.एसटी मधून ...
Read more