समाजांच्या सर्व घटकांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश.

समाजांच्या सर्व घटकांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश.

 मा.आ.श्री Nilesh Lanke व राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अजितपर्व विजयी संकल्प मेळाव्यात प्रतिपादन.

रायुका प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रशांत गोळे व मित्र मंडळाचे भव्य आयोजन,ग्राम केनवड वासीयांनी केले जंगी स्वागत.

समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास हा पक्षाचा मुख्य उद्देश असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांच्या विकासात्मक विचारधारेचा सर्व स्तरावर प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करणे हे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मा.आ.श्री Nilesh Lanke व राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांनी दिनांक-२४ जानेवारी रोजी ग्राम केनवड ता.रिसोड येथे आयोजित अजितपर्व विजयी संकल्प मेळाव्या दरम्यान केले.

रायुका प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रशांत गोळे व राकापा रिसोड तालुका,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने अजितपर्व विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.आमदार श्री निलेश लंके साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून श्री दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा,श्री जयकीसन राठोड माजी सभापती जिप वाशिम,श्री भगवानदादा श्रीसागर.

श्री अनिल गंधाक्ते अध्यक्ष श्री निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर,श्री कांतीलाल भोसले सरपंच मावळेवाडी,श्री प्रशांत गोळे रायुका प्रदेश उपाध्यक्ष,डॉ श्री कुलदीप पवार,श्री सुधीर पाटील गोळे,श्री संदीप गोळे,श्री गोविंद वर्मा शहराध्यक्ष वाशिम, आसिफ खान खुर्शीद खान राकापा जिल्हा उपाध्यक्ष,सै.रशीद अली सै.मेहबूब अली,अजमत खान हसन खान,सै.असीम सै.सलीम,अ. रशीद,अ.हादी,श्री दिनकर पाटील खराटे,श्री माणिक पाटील खराटे,श्री अनिल काळे,श्री मोहन भताने ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वाशिम,श्री आकाश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − one =