New Driving Rules Helmet : विशिष्ट नियम न पाळल्यास दुचाकी चालकांना आता थेट 20,000 रुपयांचा दंड,10 सप्टेंबर पासून लागू झाले नवे नियम.

New Driving Rules Helmet : विशिष्ट नियम न पाळल्यास दुचाकी चालकांना आता थेट 20,000 रुपयांचा दंड,10 सप्टेंबर पासून लागू झाले नवे नियम.

New Driving Rules Helmet : विशिष्ट नियम न पाळल्यास दुचाकी चालकांना आता थेट 20,000 रुपयांचा दंड,10 सप्टेंबर पासून लागू झाले नवे नियम.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दुचाकी चालकांना आता सरकारने घालून दिलेले नवीन विशिष्ट नियम न पाडल्यास 20 हजार रुपये पर्यंतचा दंड होणार आहे 10 सप्टेंबर पासून हे नियम लागू करण्यात आली आहे.देशात आधीपासूनच दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालवताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहेत, ह्या नियमांचा उल्लंघन केल्यास जुन्या कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होते. मात्र दुचाकी चार चाकी वाहन चालकांकडून सभासपणे सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असताना या संबंधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

सोबतच बाईक चालवताना वाहक आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांनीही डोक्यावर हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तसेच, लुंगी किंवा बनियान परिधान करून दुचाकी चालवणे किंवा चप्पल घालून चार चाकी वाहन चालवणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आता शासनाने सुद्धा कडक पावले उचलली आहे.मोटर वाहन कायदा 2019 मधील झालेल्या दुरुस्तीनुसार,आता हे नियम लागू करण्यात आले आहे.

बाईक चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य.

मोटर वाहन कायद्यात 2019 मध्ये आता झालेल्या नवीन दुरुस्तीनुसार,कुठेही बाइक चालवताना वाहक आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांनीही हेल्मेट घालणे आवश्यक करण्यात आले आहे,असे न केल्यास वाहतूक पोलीस कडक पावले उचलतील.अपघाताच्या वेळी हेल्मेट घातल्यास डोकेदुखी, मस्तिष्क दुखापत किंवा इतर गंभीर इजा होऊ शकत नाहीत. तसेच, हेल्मेट घालल्याने मृत्यूची शक्यता सुद्धा कमी होते. त्यामुळे मोटर वाहन कायद्यानुसार बाईक चालवताना हेल्मेट घालणे अत्यावश्यक आहे.

लुंगी, बनियान किंवा चप्पल घालून वाहन चालविताना अपघाताची शक्यता जास्त.

लुंगी किंवा बनियान परिधान करून दुचाकी चालवणे किंवा चप्पल घालून चार चाकी वाहन चालवणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. अशाप्रकारे परिधान केलेल्या वाहन चालकांसमोर अपघाताचा सर्वात जास्त धोका असतो. लुंगी किंवा बनियान घालून दुचाकी चालवताना एखादा अपघात झाल्यास, त्या कपड्यांमध्ये अडकून गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.

तसेच, चप्पल घालून वाहन चालवल्यास गिअर चेंज करताना किंवा ब्रेक मारताना त्रास होऊ शकतो.त्यामुळे, सुरक्षिततेच्या दृष्टीने, वाहन चालवताना योग्य प्रकारचे बूट किंवा सँडल घालणे गरजेचे आहे. या प्रकारच्या वेशभूषेत दुखापत कमी होण्याची शक्यता असते.कायदेशीर दृष्टीने बघितले तर आता लुंगी, बनियान किंवा चप्पल घालून वाहन चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

कायद्याची अंमलबजावणी.

मोटर वाहन कायद्यात 2019 मध्ये झालेल्या दुरुस्तीनंतर, वाहनधारकांकडून काही विशिष्ट नियमांचे पालन करणे गरजेचे असेल. ज्यामध्ये बाईक चालवताना हेल्मेट घालणे, सुरक्षित वेशभूषा परिधान करणे इत्यादी समाविष्ट आहेत.या नियमांचा उल्लंघन केल्यास, जुन्या कायद्यानुसार दंडात्मक कारवाई म्हणून हेल्मेट न घातल्यास रु. 1000 पर्यंतचा दंड आकारला जाऊ जात होता. तसेच, लुंगी, बनियान किंवा चप्पल परिधान करून वाहन चालवल्यास सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.वाहन चालवताना योग्य वेशभूषा आणि सुरक्षा उपाय अवलंबिणे, हे सर्वांच्या हिताचे आहे. यामुळे अपघातांची शक्यता कमी होते आणि यात्रा सुरक्षित होते.

त्यामुळे वाहनधारकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावा,असा या मोटर वाहन कायद्याच्या दुरुस्ती संदर्भात शासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे.मोटर वाहन कायद्यात 2019 मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार, बाइक चालवताना वाहक आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांनीही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तसेच, लुंगी, बनियान किंवा चप्पल परिधान करून दुचाकी किंवा चौकीचाक वाहन चालवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने उचित नाही. त्यामुळे नवीन विशिष्ट नियम बनवून आता याचे उल्लंघन केल्यास दुचाकी चालकांना थेट 20000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =