New Banking Rules : आता 1 एप्रिल 2000 पासून बँकांच्या नियमांमध्ये अनेक बदल होणार आहे.आरबीआयकडून{RBI}बँकिंग सेक्टर ला दिलेल्या निर्देशानंतर आता बँकांसाठी नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता हे नवे निया, 1 एप्रिल पासून अमलात येणार आहे.
बँकांच्या नियमांमध्ये नेमके कोणते बदल झालेले आहे,याची माहिती बँक ग्राहकांना असणे गरजेचे आहे. कारण या नव्या नियमांकडे जर बँक ग्राहकांचे दुर्लक्ष झाले तर आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते.
त्यामुळे बँकांसाठी आता नियमात काय बदल करण्यात आले आहे,याची खातेदारांना माहिती असणे आवश्यक असल्याने, या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया…
- रिझर्व बँक ऑफ इंडियाचे {Reserve Bank Of India}निर्देशानुसार,सर्व राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांनी आता येत्या 1 एप्रिल 2025 पासून आपल्या आर्थिक ट्रांजेक्शन संदर्भात अनेक महत्त्वाचे बदल आणि नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या बँकिंग नियमांची माहिती बँक खातेदारांना असणे आवश्यक राहणार आहे.याकडे दुर्लक्ष केल्यास बँक ग्राहकांना आर्थिक भूर्दंड बसू शकते.येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून बँका आपल्या नियमांमध्ये विविध प्रकारचे बदल करणार आहे.
- याची 1 एप्रिल 2000 पासून अंमलबजावणी सुरू होईल.
- या नव्या बदलामुळे आता बँक ग्राहकांचे क्रेडिट कार्ड,सेविंग अकाउंट आणि ATM Card माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहारांवर हे नियम परिणाम टाकणार आहे.
- बँक ग्राहकांना या नियमांची माहिती असेल,तर ते आर्थिक नुकसान पासून स्वतःला वाचू शकतात.सोबतच नियमांचे पालन केल्यास बँकिंग सेक्टर कडूनही ग्राहकांना फायदा मिळणार आहे.
आता हे नियम बदलणार?
एटीएम कार्ड माध्यमातून पैसे काढण्यासाठी आता नियमात बदल.
एटीएम कार्ड हा बँक ग्राहकांसाठी एटीएम मशीन मधून पैसे Withdrawal करण्यासाठी एक सुविधाजनक माध्यम आहे.मात्र आता मशीन मधून पैसे काढण्यासाठी नियमात बदल करण्यात आलेला आहे.ATM मधून विना चार्जेस पैसे काढण्याची मर्यादा आता काही बँकांनी बदली आहे.
आपल्या बँकेच्या एटीएम मधून मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास चार्जेस लावण्याचा निर्णय घेतला आहे.सोबतच एका बँकेचे कार्डवर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीन वरून Withdrawal संख्या कमी करण्यात आली आहे.आता एका महिन्यात फक्त 3 वेळा इतर बँकांच्या एटीएम सेंटर मधून पैसे काढू शकता येणार आहे.यानंतर अशा प्रत्येक व्यवहारावर बँकांकडून तब्बल 25 टक्के चार्जेस वसुली करतील.
डिजिटल ऑनलाइन बँकिंग साठी आता नवे फीचर्स.
आधुनिक काळात डिजिटल बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सिस्टम मोठ्या प्रमाणात अमलात आणली जात आहे.{Digital Banking New Features}.आता सरकार सुद्धा देशात डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखत आहेत,तर दुसरीकडे बँकांकडून डिजिटल बँकिंगसाठी नवीन सुविधा पुरविली जात आहे. {New Facilities From Banks For Digital Banking}
आता ऑनलाईन बँकिंगसाठी ग्राहकांना बँकांकडून चांगल्या सुविधा आणि सेवा दिल्या जातील.यासाठी बँकांकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे आधारित AI चा वापर होणार आहे.यामुळे ग्राहकांना डिजिटल बँकिंग मध्ये सेवा घेताना मदत होणार.डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटीकेशन सोबतच बायोमेट्रिक वेरिफिकेशन सारख्या सुविधा या माध्यमातून अधिक सुरक्षित आणि मजबूत होणार आहे.{2 Factor Authentication And Biometric System}
New Banking Rules : बँक खात्यात शिल्लक रकमेसाठी आता नवीन नियम.
1 एप्रिल 2025 पासून बँकांच्या नव्या नियमात महत्त्वाचा नियम अमलात येणार आहे.याद्वारे राष्ट्रीयकृत बँका आपल्या बँक खातेदारांच्या विविध प्रकारचे Bank Account मध्ये ठराविक मर्यादेनुसार शिल्लक रक्कम ठेवण्यासाठी प्रेरित करणार आहे.
पंजाब नॅशनल बँक,कॅनरा बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर अनेक राष्ट्रीय बँकांनी बँक खात्यात शिल्लक रक्कम संदर्भात नवीन नियम लागू केली आहे.बँक खात्यात शिल्लक रक्कम नेमकी किती असावी?आणि ग्राहकांचे खाते कोणत्या ठिकाणी आहे,यावर रकमेची मर्यादा ठरणार आहे.
ग्रामीण भागातील शाखेत बँक खाते आणि शहरी भागातील बँक खाते यांच्यासाठी अकाउंट शिल्लक रक्कम मर्यादा वेगवेगळी असेल. यामध्ये मर्यादेपेक्षा कमी रक्कम खात्यात असेल तर अशा बँक ग्राहकांकडून आता बँका दंड वसुली करणार.
चेकच्या व्यवहाराच्या नियमात बदल.
नेमकांकडून आता देण्यात येणाऱ्या चेकच्या व्यवहारा संदर्भात नियम बदलविण्यात आले आहे.{By Check Transections}.यासाठी बँकांनी चेक व्यवहारांमध्ये पॉझिटिव्ह सिस्टम सुरू केलेली आहे.
यानुसार आता 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेक व्यवहार करताना Check Number,त्याची तारीख आणि ज्याच्या नावाने चेक दिला आहे,त्याचे नाव आणि रक्कम चेक जारी करण्यापूर्वी बँकांना माहिती द्यावी लागणार आहे.यामुळे चेक द्वारे होणारे आर्थिक देवाण-घेवाण दरम्यान फसवणूक आणि इतर चुका टाळता येईल.
मुदत ठेवीच्या व्याज दरात बदल.
आता काही बँकांनी आपल्या बँक ग्राहकांची Saving Account मध्ये मुदत ठेवीवर व्याज नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार आता बचत खात्यात शिल्लक रकमेवर व्याज रक्कम निर्भर असेल.
आता जेवढी जास्त शिल्लक रक्कम Saving Account मध्ये असेल तितकाच जास्त व्याज परतावा ग्राहकांना मिळणार आहे.बँक ग्राहकांना आपल्या खात्यात जास्त रक्कम ठेवून त्यांना जास्त व्याजाचा परतावा मिळून,त्यांची सेविंग अकाउंट मध्ये बचत वाढावी हा यामागील उद्देश आहे.
आता Credit Card वापरात फायदे मिळणे बंद होणार.
1 एप्रिल पासून फर्स्ट बँक {First Bank}आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कडून त्यांच्या क्रेडिट कार्ड वापरात ग्राहकांना फायदे मिळणे बंद होणार आहे.यासह इतर बँकाही क्रेडिट कार्ड व्यवहारात फायदे बंद करण्याचा विचार करीत आहे.
बँकांचा व्यवहार विस्तार व्हावा,यासाठी क्रेडिट कार्ड माध्यमातून ग्राहकांना फायदे देण्याची योजना बनविण्यात आलेली होती.मात्र आता Credit Card वर रिन्यूअल फायदे,वाउचर आणि Milestone Reward सारखे फायदे बंद केले जाणार आहे.ॲक्सिस बँक आपले क्रेडिट कार्ड विस्तार करताना या माध्यमातून देणारे फायदे 18 एप्रिल पासून बदलू शकते.