नायगाव तालुक्यातील अनेक गावातून जाणारी बिलोली आगाराची बंद केलेली बस सेवा तात्काळ चालु करा-महाराष्ट्र नवनिर्माण सेना ची मागणी.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

नायगाव तालुक्यातील अनेक गावातून जाणारी बिलोली आगाराची बंद केलेली बस सेवा तात्काळ चालु करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ची मागणी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नायगाव तालुक्यातील अनेक गावातून जाणारी बिलोली आगाराची बंद केलेली बस सेवा मौजे सागवी, मेळगांव, धनज ,हुस्सा ,या मार्गाने जाणारी एकच गाडी असताना ही गाडी मागील दिड महिन्यापासून बंद केली असल्याने गावातील मानव विकास योजीनेअंतर्गत महाराष्ट्रभर शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्या करिता.

तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला यांचे खूप मोठ्या प्रमाणावर हेडसर होत असून या मार्गातील बंद केलेली बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने प्रशासन दत्तू आंदोलन करण्यात येईल असे मनसे नांदेड जिल्हा अध्यक्ष मोंटी सिंग जागीरदार व मनसे नायगाव तालुका अध्यक्ष राजेश ताटेवाड त्यांच्या अक्षरी राज्य परिवहन कार्यालय नांदेड विभाग.

येथे  SD साहेब यांना निवेदन देण्यात यावेळेस आले,अविनाश पा कदम, बाबाराव पा.कदम ,वैभव पा.कदम , दत्ताहारी पा. वडजे,आनंद पा.कदम,अनिल पा. पुंडगे ,वैभव पा .पुंडगे ,रघुनाथ पा. कदम ,हणमंत पा. कदम,साईनाथ पा.पुंडगे,किरण पा. सांगवीकर ,मारोती पा.कदम, सर्व मनसे पदाधीकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अदी जन उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two + seven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.