मूळ Nationalist Congress Party पुसद अॅन्ड Ashish Bhau Deshmukh व कार्यकरते च्या वतीने निवेदन देण्यात आले.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)*
उपविभागीय दंड अधिकारी पुसद यांच्या कार्यलात रोहित पवार यांच्यावर होत असलेली Ed ची कारवाई अकस बुद्धीने दबाव तंत्र वापरण्साठी विरोधात मूळ Nationalist Congress Party अॅन्ड प्रदेश लीगल सेल अध्यक्ष श्री Ashish Bhau Deshmukh व श्री साहेबराव दादा ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष, अॅन्ड नारायनराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष,श्री सुरेश धनवे जिल्हा उपाध्यक्ष, श्री नानाभाऊ जळगावकर जिल्हा सरचिटणिस.
श्री दिपक जाधव जिल्हा सरचिटणिस, श्री माधवराव वैद्य तालुका अध्यक्ष , शाकिब शाह शंहर अध्यक्ष, नवाज़ अली पुसद तालुका अध्यक्ष,ईम्रान पटेल,कारळे सर,आयुब पटेल, एडवोकेट अभिरूडे, एडवोकेट सुनील नरवाडे, सिद्दिक अहमद भाई व कार्यकरते च्या वतीने दिनांक ०१/०२/२०२४/ रोजी निवेदन देऊन निषेधार्थ करण्यात आले.