नरसी चौकातील नांदेड रोड येथील प्रसिद्ध बाॅडीगाड चिकन शाॅप येथे चांगल्या कॉलिटी चे गावरान बॉयलर पोल्ट्री कोंबडी मटण उपलब्ध.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी चौकातील नांदेड रोड येथील प्रसिद्ध बाॅडीगाड चिकन शाॅप येथे चांगल्या कॉलिटी चे गावरान बाॅयलर पोल्ट्री कोंबडी मटण उपलब्ध आस्ते हे दुकान 70 ते 80 वर्षापासून आहे. आगोदर उसमान साब रानोजीसाब खुरेशी , त्या नंतर हबिबसाब उसमान साब खुरेशी, आता त्याचे वंश जावेदभाई हबिब साब खुरेशी ,उसमान हबिब साब खुरेशी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

लाला हबिब साब खुरेशी , हे तिन भाऊ चलीतात नरसी हे गाव नायगाव तालुक्यातील सर्वात जास्त प्रमाणात समाज बांधव उपस्थित राहतात , नरसी चौक हे दोन तिन राज्य महामार्गाला जोडणारे आहे कर्नाटक आंध्रा तेलंगाना सर्व गाड्यांचे ड्रायव्हर व्यापारी शेतकरी अधिकारी लाला कुरेशी यांच्या बॉडीगार्ड चिकन शॉप येथूनच घेऊन जातात योग्य भाऊ भाव लावून देतात.

म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय, नंदकिशोर रामराव टोकलवाड सर यांनी या बाॅडीगाड मटन शाॅप चे कौतुक केले आहे मी पण इथेच घेतो तुम्ही पण घेऊन एक वेळेस परत बघावे असे, नंदकिशोर रामराव टोकलवाड साहेब, हे सांगितले आहे. या वेळेस, उसमान हबिब साब खुरेशी, लाला हबिब साब खुरेशी ,शेख युसुफ साब , जिलानी गफार साब ,दिलीप पाटे ,नईम खुरेशी, फैजान खूरेशी, सोनू खुरेशी, सर्व खुरेशी परिवार व गावातील असंख्य ग्राहक आदी जन उपस्थितीत होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five − five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.