भाजप नेते नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन,काँग्रेसचे खासदार शाहू यांच्या विरोधात आंदोलन व निषेध.

रिसोड– रिसोड मालेगाव विधानसभा वतीने काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्याकडे तीनशे कोटीपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप महिला आक्रमक होऊन निषेध करण्यात आला .रिसोड मालेगाव निवडणूक प्रमुख नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले.

यावेळी रिसोड शहरात निषेध रॅली काढण्यात आली नकुल दादा देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप महिला व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली लोणी फाटा पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रॅली काढण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी शिवाजी महाराज चौक येथे सर्व पदाधिकारी यांनी काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांचा पुतळा दहन करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या राहुल गांधी, सोनिया गांधी ,यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला पदाधिकारी, भाजप तालुका पदाधिकारी सर्व मोर्चा आघाडी, अध्यक्ष, संयोजक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen + one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.