Naigaon Maratha Samaj: नायगाव तालुक्यातील नरसी चौकात टायर जाळून रस्ता रूको.

Naigaon Maratha Samaj: नायगाव तालुक्यातील नरसी चौकात टायर जाळून रस्ता रूको.

नायगांव प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

Naigaon Maratha Samaj: नायगांव शहरात मराठा समाजाच्या वितीने मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाण पत्र देवून ओ बी सी च प्रमाण पत्र देण्यात यावे ह्या मागणी साठी अंतरवाली सराटी येथे मनोज जंरागे पाटील सरकारने दिलेले चाळीस दिवस संपल्याने परत आमरण उपोषणास बसले आहेत आज सातवा दिवस जंरागे पाटीलची तब्बेत ढासाळी आहे.

त्या साठी आज महाराष्ट्र बंदची हाक देत नायगांव शहरात नायगाव तालुक्यातील नरसी चौकात व अनेक ठिकाणी खैरगांव राहेर तोरणा दुगांव कुंभारगांव गागलेगांव मोरईकळी मुस्तापूर देगाव पळसगांव घुंगराळा कुष्णूर होटाळा गडगा रातोळी व अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वितीने टायर जाळून मोटारसायकल्या व एक चार चाकी वहान फोडून रस्ता रूको करण्यात आला.

मनोज जंरागे पाटील यांच्या उपोषणास पांठीबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वितीने एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देत रास्ता रूको करण्यात आला या मध्ये मराठा समाज बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होता तालुक्यात अनेक ठिकाणी मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात घोषणा देत रास्ता रूको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =