Kamaldevi Teju Foundation आर्णी तालुकाउपाध्यक्ष पदी मुरली राठोड़ यांची निवड.

Kamaldevi Teju Foundation आर्णी तालुकाउपाध्यक्ष पदी मुरली राठोड़ यांची निवड.

Kamaldevi Teju Foundation: स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्ते मुरली रामप्रकाश राठोड याची कमलदेवी तेजू फाउंडेशन संघटनाच्या आर्णी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवडीमुळे राठोड यांच्यावर समाजमाध्यमातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे कमलदेवी तेजू फाउंडेशन यवतमाळ च्या अध्यक्षा वर्षा चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.

मुरली राठोड सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत. तालुका उपाध्यक्ष म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे समाजाला न्याय हक्क सामान्य अधिकार मिळवून देऊन गोरगरीब गरजूंना मदत्त करणे सर्व लोकांना आजपर्यंत गरिबासाठी सतत मदत करण्यासाठी समोर येऊन काम करतात लोकांना अड़ी अडचणीत न्याय मिळवून देणे ग्रामीण भागात फिरून केले आहे.

सर्व सामान्य लोकांना व्यवस्थित न्याय मिळवून देण्याच्या मुरली राठोड यांनी हे कार्य करत राहावे समाज सेवेची आवड निर्माण असलेच्या. खूप खूप अभिनंदन सामाजिक कार्य तुमच्या हातानी गोरगरिबांची नेहमी अशीच मदत करत राहो अशा आश्याचे पत्र कमला देवी तेजू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वर्षा चव्हाण यांनी मुरली राठोड़ ला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =