MSRTC Jalgaon Bharti 2025 : जळगाव एसटी महामंडळ मध्ये 263 पदांची निघाली  बम्पर भरती निघाली! तात्काळ करा अर्ज!

MSRTC Jalgaon Bharti 2025 : शासकीय स्तरावर नोकरी शोधणार्या तरुणानासाठी नोकरीची मोठी संधी MSRTC कडून उपलब्ध झाली आहे.एसटी महामंडळ जळगाव विभागात मध्ये  263 रिक्त पदे भरण्यासाठी MSRTC Jalgaon Bharti 2025 पद भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.MSRTC पद भरतीत सामील होण्यासाठी आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची हि तारीख 03 मार्च 2025 आहे.या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे.
तर चला जाणून घेवू या MSRTC जळगाव विभागासाठी पद भरती जाहिरात आणि यात एकूण  रिक्त पद,उमेदवारांसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक  पात्रता आणि इतर माहिती
  • भरतीचे नाव
 एसटी महामंडळ, जळगाव भरती 2025.

एकूण 263 पदे या भरतीत  भरण्यात येणार आहेत.

एकूण 263 पदे या भरतीत  भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 

पद भरतीची जाहिरात निघाल्यापासून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.उमेदवारांनी यासाठी MSRTC जळगाव पद भरतीची PDF जाहिरात पहावी. 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 

    यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे.

  • पगार तपशील
MSRTC द्वारे नियुक्त विविध उमेदवारांना त्यांच्या पदानुसार वेगवेगळ्या श्रेणीत  पगार मिळणार आहे. (यासाठी लेखात दिलेल्या माहितीत पीडीएफ जाहिरात इच्छुक उमेदवारांनी पाहावी.)
  • अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांना या पद्भार्तीत अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणताही शुल्क अदा करावा लागणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण
जळगाव जिल्ह्यात असेल.
  • पदाचे नाव

पदाचे नाव आणि पदांची संख्या

Mechanic Motor Vehicle

मेकॅनिक मोटर व्हीकल 

55
Automobile / Mechanical Engineering or Diploma

ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा

02
Electronics

 इलेक्ट्रॉनिक्स

10
Sheet Metal Worker

 शीट मेटल  वर्कर

60
Mechanic Auto Electrical & Electronics

 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स

30
Diesel Mechanic

 डिझेल मेकॅनिक

70
Refrigeration & Air Conditioning Mechanic

 आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक

10
Painter

 पेंटर

06
Welder

 वेल्डर 

20

एकूण 263 पदे या भरतीत  भरण्यात येणार आहेत.

  • उमेदवारांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
मेकॅनिक मोटर व्हीकल मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.ITI
ऑटोमोबाईल /मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.ITI
इलेक्ट्रॉनिक्स मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शीट  मेटल वर्कर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.ITI
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक. ITI
डिझेल मेकॅनिक मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
पेंटर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
वेल्डर मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतुन ऑटोमोबाईल / मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक.

उमेदवार हा मागील 3 वर्षांमध्ये संबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 16 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.

  • या पत्त्यावर करा उमेदवारानो अर्ज.

अर्ज करण्याचा पत्ता 

विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव, जळगांव विभाग या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

MSRTC Jalgaon Bharti 2025 : MSRTC भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक
MSRTC मध्ये  पदानुसार नोंदणी वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागणार आहे.यासाठी उमेदवार खालील लिंक वर क्लिक करून जाहिरात पाहून माहिती घेवू शकतात.
https://drive.google.com/file/d/1Q27WL60ZqvB0BP0laE9FDMr15vV0GVcV/view
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen + 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.