मोझर शिव प्रतिष्ठान तर्फे Shiv Jayanti साजरी.

मोझर शिव प्रतिष्ठान तर्फे Shiv Jayanti साजरी.

**नेर ता. प्र : मुदस्सर शेख**

Shiv Jayanti  नेर– नेर तालूक्यातील मोझर येथे कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व राजे छत्रपती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमात शिवगर्जना अप्रतिम आवाजात प्रकट करण्यात आली.चिमुकलांनी शिवराय व माता जिजाऊ यांच्या जीवनावर ,गीते ,वेशभूषा ,भाषणे अशा विविध प्रकटीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन यश तांबुळे यांनी केले. कार्यक्रम अतिशय रंगतदार पद्धतीने साजरा करण्यात आला आला,हर्ष उल्हासाने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला माजी सरपंच केशवराव मोहरकर समस्त कर्मचारी वृंद यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव एकूण मंत्रमुग्ध झाले.

यावेळी सूरेश राणे प्रल्हाद राणे राजु निमकर सूनील कावरे राम साखरकर निलेश वंजारी संदीप निमकर सूनिल कावरे ईत्यादीची उपस्थीती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरव हटवार प्रनव राणे शंकर पाटील दादू पाटील संकल्प दूधे शिवाजी कावरे ओम ढवक आदेश मोहरकर भाकेश ईंगोले प्रविन तलमले ईत्यादीनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + two =