Motorola Edge 60 Pro लवकरच Launch होणार ! गेमिंग साठी पॉवरफुल प्रोसेसर,60 MP कॅमेरा आणि दमदार बैटरी! Motorola Edge 60 Pro

Motorola Edge 60 Pro : जगप्रसिद्ध Motorola कंपनीने ने एकदा पुन्हा प्रीमियम असा आपला मोटोरोला स्मार्टफोन मार्केटमध्ये launch करण्याची तयारी सुरु केली नव्हे तर आता Smartphone मार्केटमध्ये कंपनीची दमदार  उपस्थिती दाखविण्यासाठी आता पूर्णत नविन फीचर्स,दमदार बैटरी, Powerful Camera आणि आकर्षक रंगत असलेला  असा Smartphone बनविला आहे.

कंपनीने नुकतेच याला लाँच करण्याची घोषणाही केली आहे. या नव्या Smartphone चे नाव आहे Motorola Edge 60 Pro.मोटोरोला ने या फोन मध्ये Advanced Technic,नविन Features,उत्कृष्ट अशी डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स देणारे बनविले असून लवकरच हा Motorola Edge 60 Pro बाजारात उपलब्ध होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या 60 Pro Motorola स्मार्टफोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेते 60MP सेल्फी कॅमेरा असे अनेक खास फीचर्स ग्राहकांना आकर्षित करणार,असा कंपनीचा दावा आहे.

हे आहेत Motorola Edge 60 Pro Advanced Features आणि वैशिष्ट्ये.

  • मोटोरोला एज 60 प्रो {Motorola Edge 60 Pro} मध्ये 6.79-इंच असलेला OLED डिस्प्ले आहे,जे 165Hz रिफ्रेश रेट देणार आहे.
  • याच्या स्क्रीन साईज आणि स्मुदनेस मुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहताना वेगळाच अनुभव मिळतो.
  • हा Smartphone कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस तंत्रज्ञानावर आधारित आहे.{Corning Gorilla Glass Vehictos+Technology} यामुळे डिस्प्ले कोणत्याही स्क्रॅच पासून सुरक्षित असतो.
  • यात Qualcomm Snapdragon 8 Gen 4 सारखा वेगवान आणि Processor आहे जो  पॉवरफुल Performance देईल.
  • या प्रोसेसरसोबतच 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सुविधा असल्याने Multi Tasking आणि भारी Applications यात  सहज चालतील.

60MP चा Front कॅमेरा आणि  4600mAh ची  दमदार बॅटरी.

Motorola Edge 60 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे.यात  50MP+50MP+50MP असे 3 कॅमेरे दिलेले आहेत.याचे हे कॅमेरे उच्च दर्जाची  फोटोग्राफीसाठी तसेच 4K व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्डिंग करण्याची क्षमता आहे.

सोबतच यात  60MP चा Front कॅमेरा असून हा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्कृष्ट असे पर्याय देते. Edge 60 Pro हा मोटोरोला स्मार्टफोन 4600mAh  इतक्या दमदार बॅटरीसह येईल.

हे battery system 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्यामुळे अगदी काही वेळेतच हा फोन पूर्ण चार्ज होऊन पुढे अनेक तास वापरता येणे सहज शक्य राहणार.

कनेक्टीविटी आणि किमत.

Motorola Edge 60 Pro या स्मार्टफोन मध्ये 5G Support करणारे Dual SIM Trey, Wi-Fi 6E,Bluetooth 5.4 आणि USB Type-C 3.2 पोर्ट आहेत.इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डेटा ट्रान्सफर वेगवान आणि स्थिर राहण्यासाठी हे Options युजरला  मदत करेल.

इतकी किमत राहण्याची शक्यता.

Motorola Edge 60 Pro भारतात लांच होताच याची किमत  59,990 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कंपनीने अध्याप या  Edge 60 Pro ही किंमत अधिकृतपणे घोषित केलेली नाही,तरीही,याच्या फ्लॅगशिप फीचर्समुळे ही किंमत बाजारात स्पर्धात्मक ठरू शकेल..एका शक्यतेनुसार हा  Motorola Edge 60 Pro ऑगस्ट 2025 मध्ये भारतात अधिकृत लाँच होण्याची शक्यता आहे.हा MOTOROLA चा हा खूप दमदार Smartphone आपल्या वैशिष्ट्यांमुळे उत्तम असा पर्याय ठरू शकतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − 6 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.