Mobile Recharge महागणार, टेलिकॉम कंपानीझ “Dynamic Pricing Plans” आण्याची तयारीत ? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Mobile Recharge महागणार,टेलिकॉम कंपानीझ “Dynamic Pricing Plans” आण्याची तयारीत ? जाणून घ्या सविस्तर माहिती! भारतात खाजगी टेलिफोन कंपन्यांनी 5G इंटरनेट सेवेसाठी जे कोट्यावधी रुपये खर्च केले,त्यानंतरही या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये कमी होत आहे,याचे मुख्य कारण म्हणजे, टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहे. त्यामुळे आता खाजगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना “डायनामिक प्राईजिंग प्लान” आणून पुन्हा रिचार्ज महाग करावे लागणार आहे. या प्लानमुळे जास्त कॉलिंग आणि डाटा वापरावर खाजगी टेलिफोन कंपन्या अधिक दर आकारणार आहे.

खाजगी कंपन्यांच्या या धोरणामुळे आता सामान्य रिचार्ज प्लान चे दर कधीही वाढू शकतात. या धोरणामुळे भारतात टेलिकॉम सेक्टरमध्ये पुन्हा मोठा बदल होणार असे मानले जात आहे.याचे कारण म्हणजे देशातील टेलिकॉम ऑपरेटर यांनी खाजगी टेलिफोन कंपन्यांवर कॉलिंग आणि इंटरनेट डाटा प्लान बदल करण्याचा दबाव निर्माण केला आहे त्यामुळे.आता खाजगी  कंपन्यांसमोर रिचार्ज प्लान महाग करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

5G इंटरनेट सेवेसाठी 70 हजार कोटी रुपयांचा खर्च प्लान्स मधून भरून काढणार.

उल्लेखनीय म्हणजे,बीएसएनएल वगळता इतर सर्व खाजगी टेलिफोन कंपन्यांनी भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी तब्बल 70 हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे यामुळे मागील काही काळात कंपन्यांनी आपला खर्च भागवून काढण्यासाठी रिचार्ज प्लान महाग केले.

पण याचा असा नुकसान झाला की खाजगी टेलिफोन कंपन्यांचे ग्राहक महाग रिचार्ज मुळे त्यांच्यापासून दूर गेले. त्यामुळे आता खाजगी टेलिकॉम कंपन्या आपला नुकसान भरून काढण्यासाठी, जे लोक जास्त मोबाईल calling आणि इंटरनेट डाटा वापरतात, त्यांच्यावर अधिक शुल्क लादणार आहे.यात नवीन ग्राहकांना कंपन्या सूट देणार आहे.

असे असते Dynamic Pricing Plans.

रेल्वे विभागाकडून रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगवर जसा स्लॅब अर्थातच तिकीट बुकिंग वर जशी भाडेवाढ असते,त्याप्रमाणे हा टेलिकॉम कंपन्यांचा प्लॅन राहणार आहे. रेल्वे प्रवासासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करताना डायनॅमिक प्राइजिंग प्लान असतो. त्यात प्रत्येक बुकिंग वर 10 टक्के जागांसाठी 10 टक्के भाडेवाढ होते
याच धरतीवर आता टेलिकॉम कंपन्या आपले प्राईजिंग प्लान बनविणार आहे. यात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट डाटा वापर वाढला की रिचार्ज प्लान शुल्क वाढू शकते.डायनामिक प्राइजिंग प्लान्स असे म्हटले जात आहे.

वर्तमान परिस्थितीत देशात खाजगी टेलिफोन कंपनीमध्ये सामिल आयडिया आणि वोडाफोन यांचे ग्राहक फार कमी झाली आहे तर एअरटेल टेलीकामने आपला व्याप शहरी आणि ग्रामीण भागात वाढविल्याने या कंपनीचा महसूल वाढला आहे मात्र रिलायन्स जिओ रिचार्ज प्लान महा करीत आपल्या कमाईत वाढ केली आहे मात्र या कंपनीचे सीम युजर्स घटले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम ऑपरेटर्सनी या कंपन्यांवर रिचार्ज प्लान्सवर रेल्वे सारखा डायनामिक प्राईजिंग प्लान धोरण अवलंबविण्याचा दबाव वाढविला आहे.

नवीन प्लॅन मुळे खाजगी कंपन्यांसमोर अनेक आव्हाने.

जर हा नवीन प्राईजिंग धोरण टेलिकॉम कंपन्यांनी स्वीकार केल्या तर त्यांच्यासमोर जे आव्हाने असेल त्यात, दूर गेलेले SIM युजर्सना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहे.

  • 2G इंटरनेट यूजर्स ना 4G इंटरनेट नेटवर्क कडे वळविणे.
  • देशभरात तब्बल 180 दशलक्ष मोबाईल युजर 2G इंटरनेट वापर करतात, अशा ग्राहकांमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांना रिचार्ज प्लान मधून अधिक महसूल मिळत नाही. कारण 2G नेटवर्क वापरण्यासाठी अशा ग्राहकांना अधिक शुल्क द्यावा लागत नाही.
  • टेलिकॉम कंपन्यांना सरकारला जास्त टॅक्स द्यावा लागतो तर कमी कमाई झाली आहे ही तफावत दूर करणे या कंपन्यांसमोर आव्हान आहे.
  • खाजगी टेलिफोन कंपन्यांचे रिचार्ज प्लान चे दर 10.26% महागताच देशभरात मागील काही महिन्यातच या कंपन्यांचे सीम युजर्स मोठ्या संख्येने स्वस्त टेलिकॉम सेवा देत असलेल्या बीएसएनएल कडे वळले आहे त्यांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी स्वस्त धोरण स्वीकारणे हे सुद्धा त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five + one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.