नवीन आधुनिक Maruti XL6 Car देणार Ertiga ला टक्कर, जाणून घ्या वैशिष्ट्य !

Maruti XL6 Car : ही MPV आधुनिक कार करणार वाहन बाजारात नवा धमाका ! भारतात सध्या आलिशान कार,आणि ट्रॅव्हलिंग कार, एसयूव्ही कारचा जमाना सुरू आहे. काही काळापूर्वी भारतीय वाहन बाजारात दाखल झालेला Ertiga ही कार आपल्या आकर्षक फीचर्स मुळे भारतात खूप चर्चेचा विषय बनुन आणि सुविधा जनक वाहन म्हणून सर्वांच्या पसंती उतरला आहे.

मात्र नुकतेच या एरटिगा वाहनाला टक्कर देणारी मारुती सुझुकी याच कंपनीने आधुनिक MPV कार अगदी स्वस्त दरात आणि आधुनिक फीचर्स मध्ये वाहन बाजारात दाखल केलेली आहे.तर जाणून घेऊया या नवीन आलिशान कारचे फीचर्स आणि वैशिष्ट्ये.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मारुती सुझुकी या कंपनीने ही नवीन अशी ट्रॅव्हलिंग कार उत्पादित करून बाजारात दाखल केलेली आहे.मारुती सुझुकीच्या या Maruti XL6 Car मध्ये 7 Touch Screen आणि हवामान नियंत्रण कनेक्टेड तंत्रज्ञान आहे या व्यतिरिक्त या कारमध्ये सुरक्षेसाठी चार एअर बॅग 360 डिग्री अँगल असलेला व्ह्यू कॅमेरा असे आकर्षक आधुनिक फीचर्स आहेत.

भारतात येत्या काही दिवसात ही नवीन कार मार्केटमध्ये मोठा धमाका करणार असल्याचा दावा वाहन बाजारातील विशेषज्ञ करीत आहेत. विशेष म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची अगदी लोकप्रिय ठरलेली MPV Maruti XL6 Car खरेदी करण्यासाठी 2025 या वर्षाच्या पहिल्या जानेवारी महिन्यात ग्राहकांना बंपर अशी सूटही देण्यात येत आहे.

या वाहनात आहे सीएनजी पावर ट्रेनचा पर्याय.

मारुती एक्सएल 6 सीटर कार असून यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन हायब्रीड तंत्रज्ञानासह बसविण्यात आलेले आहे.या कारचे इंजिन 103BHP कमाल पॉवर असलेले आणि 137 NM Peak Tarc जनरेट या वाहनाची विशेषताआहे.

कारमध्ये सीएनजी पावर ट्रेनचा पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे एकूणच या MPV Car मध्ये आकर्षक अशी फीचर्स बसविण्यात आली आहे.यात Automatic System Connected,तंत्रज्ञान आणि टेंपरेचर कंट्रोल सिस्टम याशिवाय समोर 4 एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम,रियल पार्किंग सेंटर,360 डिग्री एंगेल कॅमेरा यासारखे आधुनिक पिक्चर बसविण्यात आली आहेत.

या आहेत या आलिशान कारची किमती.

सध्या भारतीय बाजारपेठेत मारुती एक्सएल सिक्स XL6 ची स्पर्धा सध्या त्याच कंपनीच्या मारुती सुझुकी एर्टिगा आणि किया कॅरेन्स यासह टोयोटा इनोवा, क्रिस्टा आणि महिंद्रा मराजो सोबत दिसत आहे.मारुती एक्सएल सिक्स ची सुरुवातीची मार्केटमध्ये एक्स शोरूम किंमत ही 11 लाख 61 हजार ते 14 लाख 77 हजार रुपये पर्यंत आहे.

भारतात गाडीवाडी या न्यूज वेबसाईटवर कंपनीकडून प्रसारित करण्यात आलेल्या माहितीनुसार ,माय ट्वेंटी ट्वेंटी फोर 2024 मारुती Maruti XL6 Car वर 50 हजार रुपयांची सूट खरेदीवर देण्यात येत आहेत.तर माय ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वर जास्तीत जास्त 25 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

ज्यांनाही ही आधुनिक एमपीवी कार खरेदी करावयाची आहे ,त्यांना आपल्या शहरातील मारुती सुझुकी कार कंपनीच्या जवळच्या डीलर सोबत संपर्क करून याची माहिती अर्थातच आकर्षक फीचर्स पॉवर ट्रेन आणि किमती बद्दल माहिती मिळविता येईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen − 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.