Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले!

Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले!

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले अंतरवालीत मोठा गोंधळमी खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे म्हणून जरांगे यांचे आव्हान. मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते आणि राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मराठा आंदोलन दरम्यान प्रथमच मनोजरंगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडवणीस यांच्या वर हल्ला चढवला देवेंद्र फडवणीस कोणाला मोठे होऊ देत नाही.

पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले महादेव जानकर यांनीही त्यांनी मोठे होऊ दिले नाही त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही खुम कुणी असेल तर फडवणीस यांनी समोर यावे कोणाच्या आडून हल्ले करू नये असा घनाघात मनोज रंगे पाटील यांनी केला पाच महिने झाले तरीही फडणवीस गुन्हे मागे घेत नाही तुम्हाला बळी पाहिजे तर माझा बळी देण्यास तयार आहे मी सागर बंगल्यावर येण्यास तयार आहे यावेळी लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना शांत होण्याचा सल्ला दिला त्यांनातरी मनोज जरांगे पाटील आक्रमक होते.

त्यामुळे व्यासपीठावर काहीजण आले त्यांनी मनोज रंगे पाटील यांना आवडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मनोज जरांगे ऐकवण्यास तयार नव्हते मराठ्यांना संपवण्याचा फडणवीस यांचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा मारण्याचा कट आहे सलाईन मधून मला विश देण्याचा प्रयत्न आहे यामुळे मी सलाईन घेण्याचे बंद केले आहे नारायण राणे आणि अजय भारस्कर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे फडणवीस यांचा सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे.

फडवणीस यांच्यामुळेच सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी अजूनही झालेले नाही त्यांनी सांगितले तर एका मिनिटात त्यांचे अंमलबजावणी होईल आपण कोणत्याही पक्षाचे नाहीत छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही मी केवळ समाजाचा आहे समाज माझा देव आहे आणि समाजावर निष्ठा आहे कुणीतरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागेल अशी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावी या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे मनोज रंगे पाटील येथे बोलले आहे त्यावेळी सर्व मराठा समाज उपस्थित होता

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 12 =