Maharashtra Weather Updates : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाने उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रात आभाळ आच्छादित वातावरण आहे. मागील आठवड्यात विदर्भाने उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पळत असताना अचानक आकाशात आभाळ आल्याने गारवा कमी झाला.
मात्र सोमवार आणि मंगळवार पासून महाराष्ट्रात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार असून शीतलहर येऊ शकते,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्रात एकदा पुन्हा तापमानात घसरण होणार असून वातावरण पूर्णतः थंड राहणार आहे.
डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी 2025 च्या सुरुवातीपासून विदर्भानी उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. रविवार 11 जानेवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यासह विविध ठिकाणी रात्री हलका पाऊस सुद्धा पडला,मात्र अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला नाही.
पण सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्णतः ढगाळ वातावरण होते.त्यामुळे गारठा कमी जाणवला. पण येणाऱ्या काही दिवसात अवकाळी पाऊस होऊ शकतो,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.दरम्यान सोमवारच्या रात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा घसरण्यास सुरुवात होऊन वातावरणात गाठा वाढणार असल्याचाही सदर खात्याने अंदाज वर्तविला आहे.
महाराष्ट्रात लवकरच पून्हा थंडीची लाट.
मागील आवड्याच्या शेवटी शनिवारी महाराष्ट्रात थंडीची लाट पुन्हा परतताना दिसत आहे.कारण अनेक ठिकाणी वातावरण गार झाला आहे.रविवारी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळी वातावरण कमी झाल्याने हा गारवा वाढला होता.
दरम्यान रविवार 11 जानेवारी रोजी धुळे येथे पारा घसरून 9.48 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.तर सोमवारी राज्यात काही ठिकाणी आकाशात आभाळ नसल्याने सोमवारी उशिरा रात्री आणि पहाटे तापमानात घट होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. येणाऱ्या दोन दिवसात विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पारा घसरून कडाक्याची थंडी पडणार असल्याचाही हवामान खात्याचा अंदाज आहे.
सध्या उत्तर भारतात पूर्णतः कडाक्याची थंड पडत आहेत श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यालगत बंगालच्या खाडीमध्ये चक्राकार वादळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.तर भारतात उत्तर राजस्थान आणि इतर राज्यांवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत. यादरम्यान उत्तर भारतातील दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये वारा हा 140 नॉट्स वेगाने पश्चिमेकडील दिशेत वाहत आहे. यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धूके पसरले आहे.
ला – निना चक्रीवादळ सक्रिय.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशांत महासागरात ला- नीना हा चक्रीवादळ सक्रिय होणार ही स्थिती होती. आता महाराष्ट्र हवामान खात्याने याचे अपडेट्स दिले आहे.यानुसार,सध्या अल नीना (La-NINA) खूप कमजोर स्थितीमध्ये आहे.मात्र येणाऱ्या मार्च महिन्यात हा चक्रीवादळ महासागरात जोर धरू शकतो.
सध्या या चक्रीवादळाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही,पण हा अल-निना चक्रीवादळ मार्चमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये देशाचे समुद्र किनारपट्टीवरीलपरिणाम होणार नाही,पण हा अल-निना चक्रीवादळ मार्चमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये देशाचे समुद्र किनारपट्टीवरील भागांमध्ये सक्रिय राहू शकते.
मात्र जागतिक हवामानावर या चक्रीवादळाचा कोणता परिणाम होणार नसल्याची शक्यता आहे. भागांमध्ये सक्रिय राहू शकते. मात्र जागतिक हवामानावर या चक्रीवादळाचा कोणता परिणाम होणार नसल्याची शक्यता आहे.