Mahanirmiti Recruitment 2025 : महाराष्ट्र वीज निर्मिती विभागामध्ये पदवीधरांना नोकर भरतीची संधी ! 30,000 पगार !

Mahanirmiti Recruitment 2025: महाराष्ट्रात वीज निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या ( Mahagenco ) महानिर्मिती विभागांमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आलेली आहे.

महानिर्मिती भरती 2025 या शीर्षकाखाली महाराष्ट्र वीज निर्मिती विभागाकडून नोकर भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली, असून यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील.ऑनलाईन अर्जासाठी शेवटची लवकरच कळविण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महानिर्मितीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची शासकीय स्तरावर नोकर भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे.

एकूण 173 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने,या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना यात सामील होण्यासाठी काय करावे लागेल,हे आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये महानिर्मिती या विभागाकडून सरकारी स्तरावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.एकूण 173 विविध श्रेणीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियमानुसार निवड केली जाणार आहे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख महाराष्ट्र जनरेशन कंपनी लिमिटेड करून लवकरच कळविण्यात येणार आहे.ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची अर्ज स्वीकारले जाणार नाही.

या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेतनश्रेणी खालील प्रमाणे राहणार आहे.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड महानिर्मितीकडून या भरती दरम्यान खालील 1073 रिक्त पदांची भरती केल्या जाणार असून यामध्ये,

  • कनिष्ठ रसायन शास्त्रज्ञ
  • सहाय्यक रसायनशास्त्र
  • कार्यकारी रसायनशास्त्र
  • अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
  • कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ

या पदांचा समावेश आहे.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

  • या पदांसाठी संपूर्ण राज्यातून इच्छुक पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.सदर भरती मध्ये 173 जागांसाठी पात्रताधारक इच्छूक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
  • कायमस्वरूपी नोकरीवर नियुक्तीची संधी उपलब्ध होणार
  • महानिर्मिती अंतर्गत या पदांसाठी कायमस्वरूपी नोकरीवर नियुक्तीची संधी उपलब्ध होणार असून निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महानिर्मिती विभागाकडून नियुक्ती झालेल्या ठिकाणी होणार आहे.
  • वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी आणि इतर सुविधा मिळणार असून,इच्छुक पात्र उमेदवार महाजेनकोची (Mahajenco)खाली दिलेली अधिकृत शासकीय वेबसाईट लिंक वर क्लिक करून आवश्यक माहिती घेऊ शकतात.
    Mahanirmiti Jobs Vacancy 2025
    https://www.mahagenco.in

Mahanirmiti Recruitment 2025 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती मध्ये या विभागात मिळणार नोकरी?

महाजेनकोच्या महानिर्मिती विभागात कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायन शास्त्रज्ञ, कार्यकारी रसायनशास्त्र, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आणि कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांची भरती केल्या जाणार आहे.महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड द्वारे महानिर्मिती भरती 2025 असे या भरतीचे शीर्षक देण्यात आले आहे.या भरतीमध्ये महानिर्मिती मध्ये उपलब्ध 173 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा.

  • महाजेनको कडून महानिर्मिती विभागासाठी निघालेल्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी शैक्षणिक आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10 पास असावा आणि संबंधित ट्रेड मधून आयटीआय कोर्स ( ITI Course In releted Tread) झालेला असावा.
  • उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष वयोगटातील असावा या वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत
  • अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क.
  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800+108 रुपये GST सह.
    मागास प्रवर्गातील आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600+108/- GST सह.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया.
  • वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहे.

Mahanirmiti Bharti 2025 : लागणारे आवश्यक कागदपत्रे.

  1. उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो.
  2. रहिवासी दाखला.
  3. उमेदवाराची अर्जासाठी स्वाक्षरी.
  4. आधार कार्ड /पासपोर्ट/मतदान कार्ड, (ओळख पुराव्यासाठी).
  5. शाळा सोडल्याचा दाखला (TC स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट)
  6. शैक्षणिक कागदपत्रे.
  7. जातीचा दाखला.
  8. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  9. डोमिसाईल प्रमाणपत्र.
  10. एमएससीआयटी MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  11. अनुभव असल्यास संबंधित कामाचा अनुभव प्रमाणपत्र.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्जासाठी या भरतीची जाहिरात खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.
https://www.mahagenco.in/career-advertisement

टीप-भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची मुदत महानिर्मिती विभागाकडून लवकरच कळविण्यात येईल

 

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.