Krishi Vidyapeeth Bharti 2025 : कृषी विद्यापीठांमध्ये 529 पदांची बंपर भरती ! जाणून घ्या पूर्ण माहिती.

Krishi Vidyapeeth Bharti 2025 : महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या कृषी विद्यापीठांमध्ये ड संवर्गातील रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात आता पदांची भरती होणार आहे.त्यामुळे राज्यातील सुशिक्षित युवकांसाठी कृषी विद्यापीठांमध्ये शासकीय नोकरीची मोठी संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे राज्यात आतापर्यंत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये “ड संवर्गात” ही पदांची मेगा भरती मानली जात आहे.

या पद भरती मध्ये विविध प्रवर्गांसाठी सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू राहणार आहे.कृषी विद्यापीठ ड संवर्गात असलेल्या प्रयोगशाळा परिचराची  एकूण 39 मध्ये या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सोबतच या संवर्गात असलेल्या इतर विविध पदांसाठी या भरती प्रक्रियेतून उमेदवारांची शासकीय नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे.{Group D Posts}यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना चांगली वेतनश्रेणी मिळेल.राज्य सरकारने अलीकडे राज्यात विविध कृषी विद्यापीठांमध्ये 50 टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदांची  भरती करण्याची परवानगी दिलेली आहे.

त्यानुसार आता अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ गट ड संवर्गात असलेली एकूण 529 पद या भरतीतून भरली जाणार आहे.यासाठी 10  मार्चपासून ऑनलाईन  अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीची ही मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

सरकारने राज्यात कृषी विद्यापीठात ड संवर्गात एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी 50 टक्के पदे ही संबंधित कृषी विद्यापीठ क्षेत्रातील बाधित प्रकल्पग्रस्तांमधूनच भरली जावी,यासाठी कृषी विद्यापीठांना विशेष भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देत यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

त्यामुळे आता अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ द्वारे जिल्ह्यात विविध शासकीय  योजना आणि प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या गेल्या,प्रकल्पात येणाऱ्या जमिनीचे जे कुटुंबे मालक होती अश्या प्रकल्पग्रस्तांसाठी पद भरती घेण्यात येईल,अशा प्रकल्प बाधित कुटुंबांमधील प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा या  सरळ सेवा भरती प्रक्रियेतून अनुशेष भरून काढला जाईल.

Krishi Vidyapeeth Bharti 2025 : ही आहेत  गट ड संवर्गातील  रिक्त पदांची नावे

  •  प्रयोगशाळा परिचर
  • परिचर
  • ग्रंथालय परिचर
  • चौकीदार
  • माळी
  • मत्स्य सहाय्यक
  • व्हॉल्व्हमैन
  • मजूर
  •  एकूण पदे 529
  •  अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख
  •  10 मार्च 2025
  •  भरती प्रक्रिया
  •  सरळ सेवा भरती प्रक्रियेतून उमेदवारांची निवड होणार आहे

कृषी विद्यापीठात ड संवर्गात प्रकल्प बाधित कुटुंबातील इच्छुक उमेदवारांना येत्या 10 मार्च 2025 पासून या पदांसाठी ऑनलाइनरित्या अर्ज सादर करावे लागणार आहे.

अकोला येथील डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक 10 मार्च 2025 पासून उपलब्ध करण्यात येणार आहे.या पद भरती मध्ये ड संवर्गात उमेदवारांची निवड करण्यासाठी आरक्षण प्रणालीतून प्रवर्गनिहाय सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असेल.

  • एकूण 529 पदांमधून 39 पदे  प्रयोगशाळा परिचर,
  • 80 पदे परीचराची पदे राहणार आहे.
  • प्रयोगशाळा परिचर या पदासाठी वेतनश्रेणी 61900-63200इतकी असेल.
  • तर ग्रंथालय परिचर पदासाठी एस 115000-4700इतकी असेल.

या पद भरती एकूण 50 चौकीदार पद

8 माळीपद,

1 पद मत्स्य  सहाय्यक

याप्रमाणे पदे भरली जातील वरील 

वरील सर्व पदांसाठी वेतनश्रेणी एस 1 115000-52400 इतकी राहणार आहे.

तर या पदभरती प्रक्रियेत एकूण 2 पदे  व्हॉल्व्हमैन ची भरली जातील.

या पदांसाठी एस 3 16600 – 52400 वेतनश्रेणी मिळेल.

राज्यातील कृषी विद्यापीठात सर्वाधिक एकूण 344 पदे मजुरांची भरली जाणार असून,मजूर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी एस 3 15000-47600 इतकी मिळेल. 

अशी होईल पद भरतीसाठी  उमेदवारांसाठी ऑनलाईन परीक्षा.

 कृषी विद्यापीठात होणाऱ्या या पद भरतीचे अर्ज ऑनलाईनरित्या मागविण्यात आले,असून प्रयोगशाळा परिचर परिचर, ग्रंथालय परिचर, आणि व्हॉल्व्हमैन या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात उमेदवारांची परीक्षा होईल.यात वस्तुनिष्ठ टेस्टमध्ये अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम मेरिट लिस्ट साठी विचारात घेण्यात येईल.

यानंतर उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे मेरिटलिस्ट नुसार वरील पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.गुणवत्ता यादीत सामील होण्यासाठी भरतीत ऑनलाईन परीक्षा देणारे उमेदवारांनी किमान 45 टक्के गुण प्राप्त करण्याची आवश्यकता असेल,असे कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.