Kotwal Bharti 2025 : राज्यभरात होणार कोतवाल पदांची भरती ! जाणून घ्या पूर्ण माहिती !

Kotwal Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाकडून राज्यात विविध ठिकाणांसाठी कोतवाल पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार आहे. या पदभरतीत 7वी, 10 वी,12 वी आणि यापेक्षा जास्त पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या भरती प्रक्रितेसाठी अर्ज करू शकतील.येत्या फेब्रुवारी महिन्यापासून कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे.

विविध जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार.

महाराष्ट्र शासनाकडून कोतवाल भरती 2025 दरम्यान राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाद्वारे कोतवालपद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भरती श्रेणी.
या भरतीचे प्रकार सरकारी श्रेणीतील असल्याने इच्छुक उमेदवार निर्धारित शैक्षणिक वयोमर्यादा पात्रतेनुसार यासाठी अर्ज करू शकणार आहे.
पदाचे नाव.
कोतवाल
शैक्षणिक पात्रता
उमेदवार कमीत कमी चौथी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यापेक्षा जास्तीत जास्त किती शैक्षणिक पात्रता असेल तर भरती प्रक्रिया दरम्यान शैक्षणिक पात्रता लक्षात घेण्यात येईल.
मासिक वेतन
कोतवाल या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नवीन शासन निर्णय नुसार 15000 मासिक मानधन मिळणार आहे.
वयोमर्यादा
18 ते.40 वर्ष वयोमर्यादा असलेले उमेदवार या कोतवाल भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

Kotwal Bharti 2025 : ईच्छुक उमेदवारांनी ह्या तारखा लक्षात ठेवणे जरुरी.

जाहिरात प्रसिद्धी दिनांक.
12 फेब्रुवारी 2025 या तारखेला कोतवाल भरती 2025 ची जाहीरत प्रसिद्ध केली जाणार आहे.

फॉर्म स्वीकारण्याचा दिनांक
13 फेब्रुवारी 2025 पासून कोतवाल पदासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार असून 21 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असेल.

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक.
कोतवाल पद भरती दरम्यान अर्जासह परीक्षा शुल्क जमा करावा लागणार असून ऑनलाईन प्रणालीने परीक्षा जमा करण्याचा हा अंतिम दिनांक 21 फेब्रुवारी 2025 (रात्री 23.59 पर्यंत) राहील.

पात्र  उमेदवारांची यादी प्रसिद्धीचा दिनांक.
कोतवाल पदासाठी आज करणाऱ्या उमेदवारांपैकी पात्र अपात्र उमेदवारांची यादी 25 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसारित करण्यात येईल.

पात्र/अपात्र उमेदवार हरकत स्वीकारणे दिनांक.
या पदासाठी पात्रता/अपात्रता संबंधी हरकती स्वीकारण्याची दिनांक.27 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025 पर्यंत राहणार आहे.

हरकतींवर सुनावणी आणि अंतिम निर्णय यादी प्रसिद्धी दिनांक.
कोतवाल पदासाठी दाखल झालेले अर्ज पात्रता/अपात्रता संदर्भात हरकती वर सुनावणी व निर्णय अंतिम यादी दिनांक 6 मार्च 2025 ते 13 मार्च 2025 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.

परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा दिनांक.
14 मार्च 2025 पासून ते 21 मार्च 2025 पर्यंत कोतवाल परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा अंतिम दिनांक असेल.

परीक्षेचा दिनांक आणि वेळ

महाराष्ट्र शासनाकडून जिल्हाधिकारी आणि तहसील स्तरावर घेण्यात येणाऱ्या कोतवाल पदांसाठी निवड प्रक्रियेदरम्यान परीक्षेचा दिनांक आणि वेळ हा खालील प्रमाणे राहील.
रविवार 23 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 ते 12
00 वाजेपर्यंत.

गुणवत्ता यादी प्रसिद्धीचा दिनांक.
23 मार्च 2025.

कागदपत्रे छान नियम अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे तसेच पात्र उमेदवारांसाठी नियुक्तीचा आदेश
1 एप्रिल 2025.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.