जाणून घ्या काय आहे “Komaki Electric Scooter” वर Buy 1 Get 1 Offer.

Komaki Electric Scooter : बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी विविध प्रकारचे ऑफर्स दुकानदार आणि उत्पादक कंपन्यांकडून दिले जातील यात कोणतीही वस्तू बाय वन गेट वन ही ऑफर देऊन खरेदी करण्यास ग्राहकांना आकर्षित केले जाते,मात्र आता वस्तूंसोबतच इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा बाय वन गेट वन ऑफर मध्ये विक्रीसाठी वाहन बाजारात उपलब्ध झालेली आहे.

नुकतेच एका कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी BUY ONE GET ONE OFFERदिल्याने इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच आहे,मात्र त्यांच्यासाठी हा Offer खूप फायदेशीरसुद्धा दिसत आहे,तर चला जाणून घेऊया कोणत्या कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर वर बाय वन गेट वन ऑफर दिली आहे,आणि यामागे काय रहस्य आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Women’s day साठी कंपनीची विशेष ऑफर.

इलेक्ट्रिक वाहन बाजारात नुकतेच Komaki या इलेक्ट्रिक स्कूटर बनविणाऱ्या कंपनीने या  आठवड्यात मंगळवारी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेली आहे.{Komaki E Scooter}.या स्कूटर ची किंमत 52 हजार 999 रुपयापासून सुरू होते.यात विविध स्कूटरचे मॉडेल कंपनीने बाजारात सादर केलेली आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर कोमाकी या कंपनीने लॉन्च करतानाच येणाऱ्या महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास अशी Offer दिलेली आहे,{Women’s day offer by komaki} ही ऑफर म्हणजे महिला दिनी Komaki इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकांना खूप फायदेशीर ठरणार आहे.

कारण कोणत्याही महिलेने वुमन्स डे वर Komaki कंपनीची एक स्कूटर खरेदी केली तर त्याला इतर इलेक्ट्रिक स्कूटर सोबत मोफत फायदे मिळणार आहे.एकूणच 99 हजार 999 अदा करून या कंपनीची 2 इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे.नुकतेच कंपनीने आपल्या स्कूटरवर बाय वन गेट वन ची ऑफर ची घोषणा केली आहे.

हे मिळणार Offer वर फायदे.

कोमाकी इलेक्ट्रिक बनविणाऱ्या या कंपनीने 2 इलेक्ट्रिक स्कूटरसाठी दोन रजिस्ट्रेशन आणि दोन चार्जर सिस्टम देण्यात येईल.तर एक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास अशा ग्राहकाला एक चार्जिंग युनिट मिळेल.याची किंमत 52 हजार 999 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

या कंपनीची ही बाय वन गेट वन ऑफर फक्त 1 एप्रिल  2025 पर्यंत लागू राहणार आहे.जर तुम्हाला स्वस्त किमतीत आणि ऑफर मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावयाची असेल तर तुम्ही सुद्धा कोमाकी  कंपनीच्या वेबसाईटवर जावून फक्त 799 मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता. 

Komaki Electric Scooter विविध आकर्षक फीचर्स.

  • Komaki कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये विविध आकर्षक फीचर्स आहेत.
  • या कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये Fast चार्जिंग कॅपॅसिटी असलेली बॅटरी देण्यात आली आहे.
  • या वाहनात डिजिटल असा डॅशबोर्ड आणि विविध सेफ्टी फीचर्स सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहे.
  • Komaki इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3000 वाटची बॅटरी असेल.{3000 Watt Battery}.
  • फक्त एका सिंगल चार्जिंग मध्ये Komaki E Scooter 75 ते 100 किलोमीटरची रेंज देणार आहे.
  • ही इलेक्ट्रिक स्कूटर महिला आणि पुरुषांसाठी उपयोगात येण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

sixteen − two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.