रिसोड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारणी जाहीर.( शरद पवार गट)

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

रिसोड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रिसोड तालुका कार्यकारणी 19 तारखेला जाहीर करण्यात आली या पार्टीचे आयोजन रिसोड कार्यालयामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री बाबारावजी खडसे पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील तालुका अध्यक्ष गजाननराव सरनाईक डॉ बाजड ,रवी नरवाडे पाटील , मुरलीधर जुनघरे हे उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना शरद पवार यांची विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे तसेच लोकांचे अडीअडचणी सोडवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येयधोरणे या विषयावर मार्गदर्शन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्यामध्ये आणखीन मजबूत करावी असे आदेश जिल्हाध्यक्ष बाबाराव जी खडसे यांनी दिले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर या कार्यकारणी मध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख, युवक तालुका अध्यक्षपदी माधवराव शेवाळे ,तालुका उपाध्यक्षपदी नितीन सरकटे पाटील ,तालुका प्रसिद्धीप्रमुख विनोद खडसे पाटील, तालुका प्रवक्ता रमेश सदार उपाध्यक्षपदी भागवत बोडखे ,गजानन बाजड, राजू जाधव, भारत देशमुख ,पुंडलिक खानझोडे, सरचिटणीस पदी पुरुषोत्तम नरवाडे, अनंता देशमुख ,गणेश चोपडे ,भगवान जाधव, तुळशीराम हरीमकर, सदस्य पदी भानुदास मवाळ ,प्रकाश तायडे, बाळासाहेब देशमुख ,सुनील देशमुख, अनिरुद्ध गाडे ,गजानन शिंदे यांची निवड करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.