सय्यद जावेद सर रूजू नायगाव पंचायत समिती चे माजी सभापती व संस्थाचालक सय्यद रहीम सेट यांचा स्वागत करण्यात आला.

नायगाव तालुक्यातील नरसी येथील नामांकित ज्योती प्राथमिक विद्यालय येथे सय्यद जावेद सर रूजू नायगाव पंचायत समिती चे माजी सभापती व संस्थाचालक सय्यद रहीम सेट हेडमास्तर सय्यद मोईन सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार टाकून यांचा स्वागत करण्यात आला सय्यद जावेद खुशाल पटेल हे नायगाव येथील नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल येथे 15 वर्ष एकनिष्ठ पणाने आपलं विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मन जिंकले होतेनरसी येथील नामांकित ज्योती प्राथमिक विद्यालय आले असताना पालकांचे आनंद उत्सव निर्माण झाले सर्व पालक व शिक्षक विद्यार्थी आदी जण उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 − 7 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.