Jobs in Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये Jobs Vacancy फक्त Interview माध्यमातून होणार निवड.

Jobs in Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये Jobs Vacancy फक्त Interview माध्यमातून होणार निवड.

देशात कृषी विद्यापीठांमध्ये अग्रगण्य असलेल्या अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नोकरीच्या खूप संधी उघडले असून यंदा थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची या विद्यापीठात नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे. नुकतेच विद्यापीठ प्रशासनाकडून विविध पदांसाठी भरतीची जाहिरात करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कृषी शिक्षण क्षेत्रातून पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि विविध पदांवर नोकरी शोधत असलेल्या युवकांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे.विदर्भातील प्रख्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये नोकरीची संधी आली असून रिक्त पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून नुकतेच इच्छुक उमेदवारांकडून रितसर अर्ज बोलाविण्यात आले आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया.

अकोला मधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, येथे ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत असून यासाठी थेट मुलाखत घेवून उमेदवारांची निवड होणार आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे विद्यापीठ प्रशासन अंतर्गत नेमणूक करण्यात येईल. यासाठी PDKU मध्ये एक पद रिक्त असल्याने ही भरती होईल.यासाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखत येत्या 17 डिसेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे.जैवतंत्रज्ञान केंद्र, पदव्युत्तर संस्था, कृषी विभाग, वनस्पतिशास्त्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (एमएस) 444104 येथे उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येणार आहे.

निवड झाल्यावर आकर्षक वेतन.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी मुलाखतीतून व्यवस्थापनाकडून उमेदवाराची एका पदासाठी निवड होणार असून,नेमणूक होणाऱ्या उमेदवाराला 31,000 ते 35,000 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळेल.या पदाच्या भरती प्रक्रियेसाठी  उमेदवारांना कृषी विद्यापीठाच्या https://www.pdkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.