आता Jio Users साठी वर्षभराचा रिचार्ज टेन्शन संपला.जाणून घ्या, Jio Yearly Plan ची वैशिष्ट्ये!

Jio Yearly Plan : रिलायन्स जिओ टेलिकॉमने आपल्या देशभरातील SIMU SERS साठी आनंदाची वार्ता दिलेली आहे.आपल्या रिचार्ज प्लान पोर्टफोलिओ मध्ये JIO ने हा वार्षिक रिचार्ज प्लान दाखल केला आहे.

यामुळे आता जिओ युजर्सना वारंवार रिचार्ज प्लान घेण्याचा टेन्शन संपला आहे.एकदाच प्लॅन केला की,वर्षभरासाठी अर्थातच 365 दिवस पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.JIO ने या प्लानमुळे युजर्सना  खूप सुविधा दिल्या आहे.तर चला जाणून घेऊया हा नवा Recharge Plan आहे तरी कसा….

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आजच्या या युगात मोबाईल फोन ही सर्वात जास्त गरजेची वस्तू बनलेली आहे.दैनंदिन कामकाज,सर्व प्रकारचे व्यवसाय आणि नोकरीसाठी मोबाईल आणि त्यामध्ये रिचार्ज असणे गरजेचे आहे.आता तर असा वेळ आलेला आहे की मोबाईल शिवाय कोणतेही काम होत नाही,सर्व कामे फोनवर निर्भर झालेली आहे.यासाठी मोबाईल फोन मध्ये रिचार्ज करणे गरजेचे आहे.

मात्र देशात टेलिकॉम कंपन्यांनी  रिचार्ज प्लान महाग केल्याने आणि कमी दिवसांसाठी रिचार्ज असल्याने प्रत्येकावर दर महिने आर्थिक ताण असतोच.मात्र आता देशातील सर्वात मोठी खाजगी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओ आपल्या युजरसाठी अनेक आकर्षक आणि परवडणारे असे रिचार्ज सुरू केले आहे.{JIO Telecom}.नुकतेच जिओ ने आपल्या कोट्यावधी युजर्सना वार्षिक Recharge Plan ने दिलासा दिलेला आहे. जिओ कंपनीचे अगदी स्वस्त आणि परवडणारे हे प्लान आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले आहे.

Jio Yearly Plan : जिओ चे रिचार्ज प्लान ग्राहकांसाठी सुविधाजनक.

जिओ टेलिकॉम कंपनीने आपल्या युजरसाठी हे आकर्षक वार्षिक प्लॅन सुरू केले आहे.जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि JIO SIM वापरत असाल तर आता तुम्हाला दर महिन्यात रिचार्ज प्लान घ्यायची गरज नसेल.कारण आता जिओचा हा नवा वार्षिक प्लॅन आला आहे.या उत्तम रिचार्ज बद्दल आपण जाणून घेऊया.जर तुम्ही आज हा प्लान घेत असाल तर संपूर्ण 1 वर्ष अर्थातच मार्च 2026 पर्यंत पुन्हा रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही.यात  जिओ सिम यूजरना खूप सुविधा मिळणार आहे.

प्लान मधून 365 दिवसांची दीर्घ व्हॅलिडीटी

Jio च्या या वार्षिक रिचार्ज प्लान मध्ये ग्राहकांना 365 दिवसांची Validity मिळणार आहे.वर्षभरासाठी हा रिचार्ज प्लान 3 हजार 999 रुपयांमध्ये घेतला आणि वर्षात एकदाच रिचार्ज साठी पैसे खर्च केले की,यानंतर वर्षभर Recharge च्या तणावातून JIO SIM USERS मुक्त होणार आहेत.

  • या प्लॅन मधून ग्राहकांना सर्व प्रकारचे मोबाईल नेटवर्क,लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे.
  • सोबतच यातून दररोज 100SMS सुविधा मोफत मिळेल.
  • या प्लॅन मधून ग्राहकांना भरपूर असा इंटरनेट डेटा मिळत आहे.
  • जर ग्राहकांना जास्त इंटरनेट डाटा हवा असेल तर अशा ग्राहकांसाठी हा प्लान खूप सुविधा देणारा आहे.
  • संपूर्ण 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सह या प्लान मधून एकूण 912.5GB इंटरनेट डाटा मिळत आहे.

Users दररोज 2.5 जीबी इतका हाय स्पीड डाटा वापरू शकणा.

 डेली इंटरनेट डाटा संपल्यानंतर या प्लॅन मधून 64 Kbps च्या वेगाने इंटरनेटची स्पीड मिळेल.

90 दिवसांसाठी हॉटस्टार चे मोफत  स्क्रिप्शन.

जिओच्या या वार्षिक रिचार्ज प्लानची वैशिष्ट्य म्हणजे यातून कोट्यावधी JIO SIM Users ना अनेक अतिरिक्त फायदे मिळत आहे.या प्लॅन मधून 90 दिवसांसाठी हॉटस्टार चे मोफत Subscription मिळत आहे.फक्त स्मार्टफोन मोबाईलसाठी ही सुविधा लागू असेल.

या व्यतिरिक्त JIO ग्राह्काना आपल्या लॅपटॉप किंवा टेलिव्हिजन वर  HOTSTAR वापरावयाच्या असेल,तर यासाठी त्यांना वेगळा रिचार्ज प्लान घ्यावा लागेल.सोबतच प्लानमध्ये JIO Telecom कंपनी आपल्या ग्राहकांना 50 GB  AI Cloud Storage देत आहे.यातून 4k क्रिकेट मॅचेस लाईव्ह पाहण्यासाठी सुविधा मिळणार असून लॉग फ्री मल्टी प्लेयर ऑनलाइन गेमिंग,वेबसिरीज, Podcast सुविधा मिळत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 − 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.