Jio Only Calling Recharge : जिओचे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Calling Plan Launch !

Jio Only Calling Recharge : देशात खाजगी दूरसंचार कंपनी जिओ Jio Telecom द्वारे आपल्या युजरसाठी Sim Users नुकतेच नवीन व्हॉइस कॉलिंग प्लॅन लाँच केलेले आहे.Voice Only Plan’s अगदी स्वस्त असे हे रिचार्ज प्लान भरपूर व्हॅलिडीटी आणि व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणारे आहे.

भारतात खाजगी टेलिफोन कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या जिओ टेलिकॉमने आपल्या सिम युजर साठी नवीन आणि स्वस्त तसेच अधिक दिवस व्हॅलिडीटी देणारे हे व्हाईस ओन्ली प्लॅन Voice-only Plans. नुकतेच लॉन्च केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतीय दूरसंचारक नियामक प्राधिकरणच्या Telecom Regularity Authority Of India मार्गदर्शक तत्वानुसार जिओने हे नवीन व्हॉइस ओन्ली प्लॅन फक्त युजर साठी कॉलिंग आणि एसएमएस करिता तयार केलेले आहेत.या नवीन प्लॅन मुळे जिओच्या देशातील 46 कोटी सीम युजर्स अगदी स्वस्त, कमी खर्चात उत्तम कॉलिंग सुविधा प्राप्त करतील.

Jio Only Calling Recharge : ट्रायच्या TRAI नवीन गाईडलाईनुसार जिओचे नवे प्लान

देशात खाजगी टेलिकॉम कंपन्यांकडून महागडे रिचार्ज प्लान हे मोबाईल धारकांसाठी खर्चिक झाले आहे हे लक्षात घेता TRAI (Telecom Regularity Authority Of India) टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त वाईस कॉलिंग प्लान बाजारात सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

जे ग्राहक आपल्या मोबाईलवर इंटरनेट डाटा वापरत नाहीत, त्यांना फक्त व्हाईस कॉलिंग साठी सेवा मिळणे जरुरी आहे असा ट्रायचा या मागील उद्देश आहे.त्यामुळे ट्रायचे हे नवीन निर्देश पाहता Jio Telecom ने स्वस्त आणि दीर्घ अवधीचे व्हॉइस ओन्ली प्लान सादर केले आहे.

सध्या एकूण दोन नवीन असे हे प्रीपेड प्लॅन लॉन्च करण्यात आले आहे, जे इंटरनेट डाटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणार आहेत.

हे आहे जिओ चे नवीन वाईस ओन्ली प्लॅन्स

  • रिचार्ज प्लान किंमत 458
  • वैधता अवधी 84 दिवस
  • युजर साठी फायदे
  • संपूर्ण देशभरात युजर्सला अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सुविधा मोफत नॅशनल
  • रुमिंग सर्विस.
  • 1000 मोफत एसएमएस.
  • जिओ सिनेमा Jio Cinema आणि जिओ टीव्ही Jio TV या ॲप्सचा लाभ मिळेल.

कोणत्या युजर साठी फायदेशीर प्लान.

जिओचा हा प्लान हा कमी कालावधीसाठी तसेच व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस फायदे पाहणाऱ्यासाठी बनविण्यात आला आहे.

1958 रुपयांचा नवा व्हॉइस ओन्ली कॉलिंग प्लान.

Jio ने या 1958 रुपयांचा नवीन प्लॅन मध्ये सेवा वापरकर्त्यांना अनेक फायदे आणि वर्षभरासाठी व्हॅलिडीटी दिली आहे.

  • प्लान किंमत 1958 रुपये.
  • वैद्यता अवधी 365 दिवस संपूर्ण एक वर्ष
  • युजर साठी फायदे
  • या रिचार्ज प्लान मध्ये भारतात कोणत्याही नेटवर्क अनलिमिटेड अशी व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळणार आहे.
  • मोफत नॅशनल रोमिंग सुविधा.
  • 3600 मोफत एसएमएस सेवा (संपूर्ण वर्षभरासाठी).
  • जिओ सिनेमा JIO CENEMA आणि जिओ टीव्ही JIO TV ॲप्स चा मोफत प्रवेश.
    इंटरनेट डाटा न वापरता वर्षभरात फक्त कॉलिंग साठी प्लॅन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लान वर्षभरासाठी बनविण्यात आलेला आहे. हा प्लान लांच करताना जीओकडून आपले काही जुने प्लान रद्द केलेले आहे.

कोणते जुने प्लान केले बंद.

जिओ Jio Telecom ने हे नवीन लॉन्च करताना मागील दोन बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लान देणे बंद केले आहे. यात
1899 रुपयांचा 24 जीबी डेटा 336 दिवसांची वैधता असलेला प्लान रद्द केला आहे.

479 रुपयांचा 6 जीबी डेटा देणारा 84 दिवसांची वैधता असलेला प्लान रद्द केलेला आहे.

ट्रायच्या गाईडलाईन मुळे Jio ने केले बदल.

TRAI च्या गाईडलाईनुसार Jio ने हे नवीन आणि दीर्घ व्हॅलिडीटी चे स्वस्त प्लान सादर केली आहे.हे प्लान सादर करताना Trai चे निर्देश लक्षात घेतले आहे.स्वस्त आणि इंटरनेट डाटा न वापरणाऱ्या ग्राहकांना फक्त Voice Calling चे Trai चे उद्देश हे नवीन प्लॅन पूर्ण करणार आहे.

यामुळे देशभरात जिओ टेलिकॉम ची लोकप्रियता वाढून,कॉलिंग साठी निर्भर असलेल्या ग्राहकांचा विश्वास मजबूत होईल.असा विश्वास Jio ने दर्शविला आहे. हे नवीन प्लेस इंटरनेट डाटा न वापरणाऱ्या किंवा कमी बजेट मध्ये उत्तम वाईस कॉलिंग सुविधा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे.

यात जिओ कडून देण्यात येणाऱ्या जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही या मनोरंजन सुविधेमुळे या प्लॅन मधून ग्राहकांना अतिरिक्त फायदे मिळतील.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

13 − three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.