Jio Launched 5.5G Network : जिओची 5.5G हाय स्पीड इंटरनेट सेवा भारतात लाँच ! 10 GBPS Speed मिळणार.

Jio Launched 5.5G Network : भारतीय दूरसंचार सेवेमध्ये रिलायन्स कंपनीच्या जिओ टेलिकॉमने Jio Telecom द्वारे नवी क्रांती घडविण्यात आली आहे. Jio ने भारतात टेलीकाम क्षेत्रात जोरदार मास्टर स्ट्रोक लावून 5G कडून “5.5G” हा हाई स्पीड इंटरनेट नेटवर्क अख्या भारतात एकाची दिवशी लॉन्च केले आहे.

यामुळे भारतातील टेलिकाम क्षेत्रात एक नवी क्रांती घडवून आलेली आहे. जिओ टेलिकॉमचा हा इंटरनेट स्पीडचा नवा मॅजिक असून 1gbps चा 5.5G ऍडव्हान्स नेटवर्क देशभरातील Oneplus 13 स्मार्टफोन युजर्सना आता अत्युच्च गतीची इंटरनेट सेवा देणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

देशात जिओनी पहिल्यांदा 5G इंटरनेट सेवा सुरू केल्यानंतर,आता यापुढे त्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स इंटरनेट स्पीड Advanced Internet Speed सेवा 5.5G माध्यमातून देशात दाखल केली आहे.

पुढे सर्व स्मार्टफोन धारकांमध्ये Jio SIM द्वारे 5G इंटरनेट स्पीड सुविधा घेणाऱ्या युजर्सना 5.5G इंटरनेट स्पीड देण्यासाठी रिलायन्सच्या जिओ टेलिकॉमने योजना आखली आहे.

यामुळे भारतात टेलिकॉम सेक्टर मध्ये सर्वात वेगवान आणि ॲडव्हान्स इंटरनेट सेवा देणारी टेलिकॉम कंपनी म्हणून Jio ची जगात नवी ओळख निर्माण झाली असून 5.5G इंटरनेट स्पीड टेक्नॉलॉजी द्वारे जिओने या माध्यमातून 1 जीबीपीएस गतीने इंटरनेट सेवा देण्याची सुरुवात केली आहे.5.5G मुळे देशात इंटरनेट स्पीड सेवेमध्ये अभूतपूर्व असा इंटरनेट स्पीड नेटवर्क पाहिला मिळाला आहे.

  • OnePlus 13 च्या माध्यमातून Jio ने ही 5.5G Internet Speed Launch केली आहे.
  • देशात जिओचा हा नवा अत्युच्च स्पीड असलेली इंटरनेट सेवा स्वीकार करणारा वन प्लस थर्टीन (Oneplus 13)हा पहिला स्मार्टफोन आहे,याला Jio ने आपल्या नेटवर्क टेक्नॉलॉजी च्या मदतीने तयार केले आहे.
  • 5.5G इंटरनेट नेटवर्क सपोर्ट करणारा हा पहिला भारतीय स्मार्टफोन आहे असा जिओ टेलीकामने दवा केलेला आहे.

इंटिग्रेटेड इंटेलिजन्स फीचर्स तंत्रज्ञानाचा समावेश.

हा इंटरनेट स्पीड मध्ये ॲडव्हान्स वर्जन असून हाई स्पीड Internet Service तुलनेत 5.5G उच्च इंटरनेट स्पीड देताना अगदी कमी Letency आणि सुधारित इंटरनेट नेटवर्कसाठी विश्वसनियता देते.या तंत्रज्ञानात इंटिग्रेटेड इंटेलिजन्स फीचर्स Integrated Intelligence Features चा समावेश केलेला आहे.

फाईव्ह पॉईंट फाईव्ह जी सेवा रिलीज करताना याची technology-18 नुसार सुरुवात करण्यात आली आहे.ही तंत्रज्ञान सेवा यापूर्वीच्या रिलीज 15 16 आणि 17 च्या तुलनेत जास्त ऍडव्हान्स आहे. यानंतर 5.5Gटेक्नॉलॉजी जास्त प्रगत होईल.सोबतच येत्या 2028 पर्यंत देशभरात 5.5G हाई स्पीड internet साठी व्यापक असा नेटवर्क उभा होणार आहे.असे Jio टेलिकॉमने जाहीर केलेले आहे.

Jio 5.5G मधून नेमकी कशी स्पीड मिळते.

  1. आता Jio ने जो 5.5G इंटरनेट सेवा सुरू केली आहे ती आतापर्यंतची सर्वात ॲडव्हान्स इंटरनेट सेवा आहे.
  2. युजर्सना हाय स्पीड इंटरनेट सेवा आणि यात कमी लेटेन्सी देते.
  3. यातून 1gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळते.
  4. भारतातील पहिला 5.5G ॲडव्हान्स फीचर असलेली हाई स्पीड इंटरनेट सेवा.
  5. Release 21 पर्यंत 5.5G internet speed वर्ष 2028 पर्यंत आणखी प्रगत होईल.
  6. S.A. 5.G नवीन नेटवर्क आधारित सेवा.( कारण आतापर्यंत देशात N.S.A.4G network वर आधारित आहे.)

हे आहेत 5G आणि 5.5G मधील अंतर.

  • सध्या मिळणाऱ्या इंटरनेट स्पीड मध्ये नॉनस्टॅन्ड अलोन SA आणि नॉनस्टॅन्ड अलोन NSA 5G मध्ये खूप अंतर असते.
  • SA. स्टँड अलोन मध्ये उच्च इंटरनेट स्पीड,आधारभूत सुविधा म्हणून नवीन 5G नेटवर्क मिळतो,मात्र याची रेंज कमी असते.
  • तर सध्या 5G वापरताना NSA नॉन स्टँड अलोन मध्ये इंटरनेट स्पीड 5.5G तुलनेने कमी असते.तर आधारभूत सुविधेत 4G नेटवर्क ची इंटरनेट स्पीड मिळते.तर याची रेंज जास्त असते.
  • सध्या 5.5G network रेंज कमी आहे,मात्र याचा विस्तार Jio Telecom करणार आहे.

यापूर्वी JIO Telecom ने 2022 या वर्षात True 5G स्टँड अलोन 5G सेवा सुरू केली होती तर दुसरीकडे एअर टेलीकामने NSA 5G सेवा दिली मात्र आता Jio इंटरनेट 5.5G मध्ये मल्टी कॅरियर एग्रीगेशन, इंटिग्रेटेड इंटेलिजन्स फीचर्स आणि कमी लेटेन्सीचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे युजर्सना अबाधित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यासाठी जिओ टेलिकाम आता भारतात सर्वाधिक स्मार्टफोन्स 5.5G ला सपोर्टिव्ह व्हावे यासाठी Redmi आणि इतर स्मार्टफोन उत्पादित करणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांसोबत कार्यरत झाला आहे.

असे स्मार्टफोन स्वस्त आणि या ऍडव्हान्स इंटरनेट स्पीड ला सपोर्ट करणारे असेल तर ग्राहकांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल अशी या कंपनीला आशा आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eleven + thirteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.