Jio Electric Bicycle : देशात रिलायन्स जिओने (Reliance Jio Company) ने Telecom,विविध क्षेत्रात आपल्या यशाचे झेंडे रोवल्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle Sector) मध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरु केली आहे.
Reliance Jio कंपनी या Electric Vehicles मार्केट मध्ये सर्वात आधी आपली जिओ इलेक्ट्रिक सायकल 2025 लाँच करून पदार्पण करणार आहे.(Jio Electric Bicycle 2025) Jioची ही Electric Cycle भारतीय EV बाजारपेठेत अगदी स्वस्त,पर्यावरणपूरक आणि आधुनिक Vehicle पर्याय म्हणून सादर होणार आहे.
सध्या जिओ कंपनी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी देशातच निर्मित स्वस्त आणि मजबूत आणि टिकाऊ इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Jio Electric Bicycle देणार तब्बल 400 किमी. रेंज.
Reliance JIO जिओ इलेक्ट्रिक सायकलची अगदी महत्वाचे आणि खास वैशिष्ट म्हणजे सर्वात खास गोष्ट म्हणजे आपल्या battery वर फक्त एका चार्जवर सुमारे 400 किमी.पर्यंत चालण्याची क्षमता असेल. (Jio Electric Bicycle).आता पर्यंत देशात Electric Segments मध्ये असलेल्या इतर कंपनीच्या इलेक्ट्रिक सायकलींच्या तुलनेत Jio E Cycle ची रेंज सर्वात जास्त मानली जात आहे,या खासियतमुळे ही E-Cycle ग्राहकांसाठी खूप सुविधाजनक ठरू शकते.
- या सायकलमध्ये लिथियम-आयन बॅटरी (Lithium-ion battery) असेल.
- स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम (Smart Battery Management System)असेल. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढेल,
- आपल्या मजबूत Body Frame मुळे Jio Electric Cycle अधिक सुरक्षित राहील.
अशी आहे Fast Charging सपोर्ट आणि बॅटरी स्वॅपिंग सिस्टीम?
जिओ कंपनीने ने या आपल्या पहिल्या Electric सायकलमध्ये (First EV By Jio ) ने फास्ट चार्जिंग {Fast Charging Supportive System} सुविधा देणार आहे.यामुळे ही ई सायकल फक्त 3 ते 5 तासांत अगदी वेगाने चार्ज होईल.
Jio कंपनीकडून याच्या ग्राहकाला त्याच्याच घरी चार्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल, या सिस्टीममुळे ECYCLE Users आपली सायकल 6 ते 8 तासांत घरीच चार्ज करू शकतील.
यात महत्त्वाचे म्हणजे Jio कंपनीद्वारे देशात सर्व बॅटरी स्वॅप स्टेशनची (Battery Swap Station) सुविधा देखील मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वापरकर्ते काही मिनिटांत बॅटरी बदलून आपला प्रवास सुरू ठेवू शकतील.
शक्तिशाली मोटर इन्जिनमुळे प्रवासाचा आनंद.
जिओ कडून आपल्या या ई-सायकलमध्ये एकूण 250W ते 500W पर्यंतची मोटर एखाद्या इंजिन स्वरुपात देण्यात येईल.यामुळे शहरात आणि ऑफ-रोड प्रवास दरम्यान ही खूप सुविधाजनक ठरेल.
याच्या मोटरची कार्यक्षमता अगदी दमदार असल्याने ही सायकल सहजपणे Automatic वेग घेइल.ग्रामीण भागात आणि पहाडांच्या चढ-उतार असलेल्या रस्त्यांवर उत्तम Mileage तर देईलच पण यात असलेल्या रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टममुळे याचे जेव्हा जेव्हा ब्रेक लागेल तेव्हा तेव्हा याची बॅटरी आपोआप चार्ज होत जाईल हे याचे एक खास वैशिष्ट्य असेल असे मानले जात आहे.{Regenerative Braking System.}
अशी Digital Smart कनेक्टिव्हिटी आणि इतकी किंमत
- जिओ कंपनीने आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक सायकल सेग्मेंट मध्ये Jio Electric Bicycle ला डिजिटल असे डिस्प्ले सिस्टीम देण्याचे ठरविले आहे.{Digital Display.} या Display वर वाहनाची Speed बॅटरीची वर्तमान स्थिती अर्थातच पुढे किती कीमी.चालेल याची आकडेवारी.
- जीपीएस (GPS) ने पुढील प्रवासाची माहिती,आणि इतर आवश्यक अश्या अनेक गोष्टी Digital Display माध्यमातून दिसतील.
- यावर रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवास करण्यासाठी एलईडी लाईट्स {LED Lights} दिले असतील.Dashboard वर Bluetooth आणि मोबाईल App कनेक्टिव्हिटीसाठीही कंपनी देवू शकते.
- युजर्स आपल्या E सायकलला त्यांच्या स्मार्टफोनद्वारे जोडून यातून विविध फंक्शन्स कन्ट्रोल करू शकतील.
- परवडणारी किमत
जिओ कंपनीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक सायकल ची किंमत तब्बल 30 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते.अशी शक्यता आहे,कारण कंपनीने अध्याप याची अधिकृत किमती जाहीर केलेल्या नाहीत.
यात सोबत वेगवेगळ्या क्षमतेच्या बॅटरी आणि इतर Digital Features तसेच विविध Models मध्ये Jio E Cycle’ वैशिष्ट्यांनुसार याच्या किमती असतील,याचे विविध मॉडेल्स बाजारात आल्यावर Models नुसार याच्या किमतीचा विचार करून मध्यमवर्गीय नागरीक आणि E-Cycle शौकिनांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकणार आहे.या ईसायकलीमुळे देशात पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
ई-मोबिलिटी क्षेत्रावर Jio E-Cycle मोठा परिणाम टाकणार.
भारतात JIO E-CYCLE जर भारतीय बाजारपेठेत यशस्वी Launch झाली,आणि याची विक्री वाढली तर देशाच्या ई-मोबिलिटी क्षेत्रात मोठा बदल घडवू शकते.{E-Mobility Sector OF India| महत्वाचे म्हणजे पेट्रोलवर लणाऱ्या वाहनांनाची संख्या अवलंबित्व कमी होऊन यामुळे प्रदूषणही कमी होईल.देशात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार वेगाने होऊ eCycle वापरात आल्याने नागरिकाना स्वस्त असा पर्यावरणपूरक वाहन कमी खर्चात आरामशीर खर्चात आरामशीर वाहतूक साधन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.