Jio Coins : जगात क्रिप्टो करेंसी आणि बीट कॉइन च्या क्षेत्रात धूम माजली असताना,भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीने आपले डिजिटल कॉइन क्षेत्रात पाय रोवणे सुरू केले आहे.भारतात आता मार्केटमध्ये जिओ कॉइन Jio Qoin.चालणार आहे.
नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉलीगोन लॅब्स ने मिळून हे डिजिटल जिओ कॉइन डिजिटल टोकन प्रणाली विकसित केली आहे.विशेषकर रिलायन्स कंपनीचे जिओ युजर करीता ही सेवा सुरू केली आहे,हे एका प्रकारचे रिवार्ड पॉईंट सारखे सिस्टम आहे. जे कॉइन मार्केटमध्ये जिओ युजर्स Jio Users.रिचार्ज आणि Free शॉपिंग तसेच मोबाईल रिचार्ज आणि इतर खरेदीसाठी वापर करू शकतात.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉलीगोन लॅब ने हे डिजिटल सुरू केले असून जिओ कॉइन हे इथेरियम. टेक्निक वर आधारित सुरू राहणार आहे.विशेष म्हणजे हे जगात सुरू असलेल्या बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो करन्सी सारखे आर्थिक व्यवहार योग्य नाही त्यामुळे यूजर्स फक्त वापर करू शकणार आहे.
ते त्याला विकू किंवा Tread करू शकणार नाही,मात्र हे जिओ कॉइन Jio Coins.रिलायन्स आणि जिओच्या विविध सेवांमध्ये युजर्स विशेष लाभ देणार आहे.यामुळे मार्केटमध्ये फ्री शॉपिंग आणि जिओ रिलायन्सच्या विविध सेवा लाभ मिळणार आहे.Use For Jio Service And Offers.
ही आहे जिओ कॉइनची वैशिष्ट्ये.
- जिओ कॉइन हे कोणत्या प्रकारचे क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉइन नाही आणि कोणत्याही क्रिप्टो एक्सचेंज वर याला सूचीबद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचे जिओ रिलायन्स सेवेत अतिरिक्त बाजार मूल्य राहणार नाही.
- रिलायन्स कंपनीच्या या जिओ कॉइन वर पूर्णतः नियंत्रण राहणार आहे.रिलायन्स कंपनी ठरवेल की,या Jio Coin ची किंमत किती राहील,आणि त्याचा यूजर्स कसा उपयोग करतील.
- रिलायन्स आणि पॉलीगोन लॅबने विकसित केलेले हे डिजिटल जिओ पॉईंट टोकन, जिओ ग्राहकांना विविध सेवा वापरण्यासाठी मोफत मिळणार आहे.
असा ठरणार Jio Coin उपयुक्त.
ज्याप्रकारे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते त्याच प्रकारे आता रिलायन्स ने सुरु केलेले जिओ कॉइन डिजिटल टोकन हे एकाच बाजूने मार्केट मध्ये चालणार आहे. अर्थातच रिलायन्स चे हे डिजिटल कॉइन फक्त जिओच्या विविध सेवेसाठी वापरात येणार आहे.जिओ कॉइन हे डिजिटल बक्षीस टोकन राहणार आहे. त्यामुळे युजर्स याला वेगवेगळ्या प्रकारे खरेदी पर्यायांसाठी वापर करू शकणार आहे.
जिओ सेवांवर मिळेल सूट.
रिलायन्सचे हे जिओ डिजिटल यूजर्स खरेदी करताना वापर करू शकणार आहे. यातून कॅशबॅक किंवा विविध सवलती मिळत आहे. याव्यतिरिक्त जिओ सिनेमा जिओ टीव्ही सारख्या ओटीपी प्लॅटफॉर्मवर सब डिस्क्रिप्शन मिळविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.Jio Cinema, Jio TV OTT Platforms.
या व्यतिरिक्त मोबाईल आणि ब्रॉडबँड रिचार्ज साठी जिओ कॉइन वापरता येईल. Jio Users रिचार्ज प्लानसाठी या कॉइन चा उपयोग करून आर्थिक बचत करू शकणार आहेत.सोबतच जिओ कॉलिंग साठी रिलायन्स कडून विशेष ऑफर्स आणि सदस्यता देत आहे.
विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज भविष्यात मार्केटमध्ये जिओ कॉइन वापर करणाऱ्यांसाठी अनेक आकर्षक प्रकारचे ऑफर्स आणणार असल्याची शक्यता आहे.यात डाटा बूस्टर आणि प्रीमियम मेंबरशिप आदींचा समावेश होऊ शकते.
असे मिळवा मोफत जिओ कॉइन.
रिलायन्स कंपनीने सुरू केलेला युजर्सना कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज राहणार नाही फक्त काही सोपी गोष्टी वापरून कोणीही हे जिओ कॉइन कमवू शकतो. जिओ कॉलिंग कमविण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.
- जिओ कॉइन मिळविण्यासाठी जिओ पॉईंट प्रोग्राम साइन अप करा.
- यासाठी आपल्या स्मार्टफोनवर असलेला माय जिओ ॲप्लिकेशन उघडून त्यात जिओ पॉईंट प्रोग्राम दिलेला आहे त्यात आपल्या जिओ सिम नंबरची नोंदणी करू शकता.
- जिओच्या सेवांचा अधिकाधिक वापर करण्याचा त्यात पर्याय आहे.
- Jio Users यासाठी जिओचे जेवढे ॲप्स वापरात आणतील,तितके जास्त जिओ पॉइंट त्यांना मिळतील, यामध्ये जिओ मार्ट जिओ सिनेमा माय जिओ जिओ सावन जिओ टीव्ही जिओ स्फेर, आदींचा समावेश करण्यात आला आहे.
- जिओ फोनच्या विशेष प्रमोशनल ऑफर्स मध्ये सुद्धा युजर्स सहभागी होऊ शकतात.जिओकडून यासाठी विविध अवॉर्ड् आणि वेळोवेळी विशेष इव्हेंट्स साजरे करेल येथे अधिकाधिक जिओ कॉइन मिळविण्याची योजना संधी मिळेल.
यासाठी फायदेशीर आहे जिओ पॉईंट
रिलायन्सचे हे जिओ कॉइन डिजिटल टोकन वापरात आणून कोणीही दर महिने हजारो रुपयांची आर्थिक बचत करू शकतो.जिओच्या विविध सेवांचा नियमित वापर करत असताना जिओ कॉइन च्या मदतीने दर महिना आपल्या मोबाईल रिचार्ज प्लान किंवा विविध प्रकारचे वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट मिळू शकते.
यातून जिओ कंपनीच्या विविध सेवांचा लाभ मिळेल मोबाईल साठी इंटरनेट डाटा प्लान व्हाईस कॉलिंग प्लान ब्रॉडबँड आणि कॉमर्स सारख्या सेवांमध्ये,जिओ कॉईन मुळे सवलती मिळणार आहे.
कोणतीही आर्थिक गुंतवणूक नाही.
हे जिओ डिजिटल कॉइन अगदी मोफत मिळणार आहे.यासाठी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही.फक्त जिओच्या सेवा वापरावे लागेल हे करताना कोणीही हे जिओ कॉइन फ्री मिळवू शकतो.उल्लेखनीय म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजची भारतात अभिनव असे डिजिटल टोकन प्रणाली अमलात आली आहे,जो आपल्या ग्राहकांना विविध सेवांसाठी रिवॉर्ड स्वरूपात सेवा देत आहे.
जिओ कॉइन वापरून जिओच्या सर्व सेवा नियमितपणे वापरल्यास हे डिजिटल टोकन कोणालाही दर महिन्याला हजारो रुपयांची आर्थिक बचत करून देणारा ठरू शकतो. त्यासाठी फक्त Jio च्या सेवा जास्तीत जास्त वापरावे लागेल.