Jio Best Offer : Jio चा फक्त 199 मध्ये मिळणार आता 90 दिवसांचा प्लॅन.

Jio Best Offer : फक्त 199 मध्ये मिळणार आता 90 दिवसांचा प्लॅन! जाणून घ्या जिओचा कोणता आहे हा नवीन प्लॅन?

रिलायन्स कंपनीच्या जिओ टेलिकॉम द्वारे आपल्या युजर साठी वेगवेगळ्या टाइमिंग वर आकर्षक असे रिचार्ज देण्याचे प्लॅन केलेले आहे. नुकतेच नवीन वर्षाची भेट म्हणून जिओ ने Jio Telecom विविध लॉन्च केल्यानंतर आता अगदी स्वस्त असा 90 दिवसांचा नवीन रिचार्ज बाजारात आणला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यामुळे जिओ सिम युजर्स खूप फायदा मिळणार आहे. Get Jio’s 90 Day Plan फक्त 199 रुपयांमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले हे नवीन रिचार्ज काय आहे ते आपण जाणून घेऊया.

काय आहे गेट जिओ 90 डे प्लान.

डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन आणि मोबाईल फोन मध्ये इंटरनेट वापरल्या जातो.दैनंदिन जीवनाचा इंटरनेट उपयोग हा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.त्यामुळे मोबाईल धारकांची इंटरनेटची गरज ओळखून जिओ टेलिकॉम कंपनी नेहमी आकर्षक इंटरनेट प्लान आणत असते. नुकतेच जिओ टेलीकामने आकर्षक असे टेरीफ आणि विविध रिचार्ज प्लान लॉन्च केल्यानंतर पुन्हा जिओ सिम युजर Jio SIM Users साठी कमी पैशात जास्त दिवसांची व्हॅलिडीटी असलेला प्लान आणला आहे.

हा प्लॅन जिओ साठी फायदेशीर ठरणार आहे. Jio ने हे अगदी कीफायतशिर असा फक्त 199 रुपयांचा स्वस्त असा Get Jio’s 90 Day Plan हा नवीन रिचार्ज प्लॅन सुरू केला. जिओ सिम युजेस साठी हा खूप आकर्षणाचा विषय ठरला आहे,यात 90 दिवसांची वैधता असून दर दिवस भरपूर प्रमाणात इंटरनेट डाटा आणि अमर्यादित व्हाईस कॉलिंग चा फायदा मिळणार आहे. 5G नेटवर्क 5G high speed internet networks वर हा प्लॅन वापरता येणार,यामुळे युजर्सना हाय स्पीड इंटरनेट मिळेल.

या प्लानमुळे युजर्स हे फायदे होणार.

  • जिओ सिनेमा Jio Cinema,जिओ टीव्ही Jio TV,आणि जिओ क्लाऊड Jio cloud सुविधा घेण्यासाठी जिओकडून यातून मोफत सदस्यता मिळेल.
  • 90 दिवसांसाठी अमर्यादित व्हाईस कॉलिंग सुविधा
  • दर दिवस 100 एसएमएस (SMS) मिळणार.
  • प्रति दिवस 2 GB high Speed Internet

असे करा रिचार्ज.

जिओचा हाफ गेट 90 गेट प्लान घेण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी अगदी सोपी प्रक्रिया आहे जिओ टेलीकामने आपल्या सिम युजेस साठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिले आहे.

हा प्लॅन घेण्यासाठी युजर्स आपल्या स्मार्टफोन मध्ये असलेला माय जिओ ॲप वापरू शकतात.

  • माय जिओ ॲप My Jio apps डाऊनलोड करा.
  • यामध्ये विविध रिचार्ज पर्याय दिसेल.
  • 199 रुपयांचा गेट 90 डे प्लान वर क्लिक करा.
  • रिचार्ज करण्यासाठी अदा करण्यात येणारी पेमेंट प्रणाली पर्यायाची निवड करून बँक आणि अमाऊंट डिटेल नमूद करा. आणि रिचार्ज प्रक्रिया पूर्ण करा.

जिओ वेबसाईट

हा प्लॅन घेण्यासाठी आपण जिओ टेलिकॉम चा जिओ वेबसाईटचा पर्याय वापरू शकतो. यासाठी

  • स्मार्टफोन किंवा कम्प्युटर लॅपटॉप वर www.jio.com वर जावे लागेल.
  • रिचार्ज विभाग पर्याय निवडा
  • आपला मोबाईल नंबर नमूद करा
  • गेट माय जिओ 90 डे प्लान निवडा आणि रिचार्ज करण्यासाठी पेमेंट पर्यायाचा वापर करा.

जिओचे इतर विशेष ऑफर्स आणि सवलती काय?

जिओ टेलिकॉमने या रिचार्ज प्लान व्यतिरिक्त ही अनेक आकर्षक आणि विशेष ऑफर्स आणि सवलती आपल्या उपलब्ध केले आहेत.यात विविध रिचार्ज प्लान मध्ये अतिरिक्त इंटरनेट डाटा जास्त दिवसांची प्लॅन व्हॅलिडीटी आणि आकर्षक कॅशबॅक आधी ऑफर्सचा समावेश केला आहे.

या ऑफर्सचे लाभ घेण्यासाठी जिओ युजर्स वेळोवेळी आपल्या माय जिओ ॲप वर जाऊन माहिती घेऊ शकतात याव्यतिरिक्त जिओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट मधूनही युजर्सना विविध प्लान्स ची माहिती देण्यात येते. तसेच जिओच्या मुलांची माहिती घेण्यासाठी युजर्स एसएमएस अपडेट साठी Jio ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकतात.

जिओचे हे आहेत काही लोकप्रिय प्लान्स.

जिओ टेलिकॉमकडून स्मार्टफोन अँड्रॉइड मोबाईल फोन आणि साधारण मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज प्लान्स बजेटनुसार उपलब्ध करण्यात आली आहे यात दैनंदिन व्हाईस कॉलिंग आणि इंटरनेट डाटा वापरण्यासाठी अनेक प्लॅन्स आहेत.यामध्ये खालील प्लॅन्स आहेत.

  1. 28 दिवस व्हॅलिडीटी असलेला 239 रुपयांचा प्लान.
  2. 28 दिवस व्हॅलिडीटी असलेला 299 रुपयांचा जास्त इंटरनेट डाटा देणारा रिचार्ज प्लान.
  3. 28 दिवस व्हॅलिडीटी असलेला 399 रुपयांचा प्रिमीयम सुविधा असलेला रिचार्ज प्लान. चा समावेश आहे.
  4. Jio चे हे आहेत जास्त दिवसांसाठी विविध रिचार्ज प्लान्स .
  5. 3499 रुपयांमध्ये 365 दिवस व्हॅलिडीटी असलेला अतिरिक्त इंटरनेट आणि व्हाईस कॉलिंग लाभ देणारा प्लान.
  6. 2899 रुपयांमध्ये 365 दिवस म्हणजे पूर्ण वर्षभर व्हॅलिड असलेला रिचार्ज प्लान
  7. 699 मध्ये 84 दिवस व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लान.

Jio 5G नेटवर्कमुळे ग्राहकांचे फायदे.

जिओने संपूर्ण भारतात हाई स्पीड इंटरनेट सुविधा देणारी 5G नेटवर्क पसरविले आहे. त्यामुळे ग्राहकांना या नेटवर्कमुळे खूप फायदे मिळताना दिसत आहे. जिओच्या या इंटरनेट सेवेमुळे ग्राहकांना खालील प्रमाणे फायदे मिळत आहे.

  • स्मार्टफोन मोबाईल साठी 5G इंटरनेट स्पीड ची चांगली कार्यक्षमता
  • उत्कृष्ट नेटवर्क कनेक्टिव्हिटी
  • सर्वात कमी लेटेंसी
  • जास्त स्पीडने कन्टेन्ट डाउनलोड आणि अपलोड करण्याची सुविधा.

उत्कृष्ट अशी कस्टमर सेवा प्रणाली

रिलायन्स कंपनीच्या जिओ टेलिकॉम कळून आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि मदत करण्यासाठी आधुनिक प्रणाली विकसित केली आहे.जिओने आपल्या ग्राहकांसाठी ‘ट्वेंटी फोर बाय सेवन’ 24×7 मदत सुविधा म्हणजेच कस्टमर केअर उपलब्ध केलेली आहे.

यामुळे ग्राहकांना टोल फ्री नंबर 1800 89 1555, सोबतच व्हाट्सअप सपोर्ट सिस्टम,माय जिओ ॲप मधून लाईव्ह चॅट सुविधा, आणि ग्राहकांना ई-मेलच्या माध्यमातून माहिती आणि मदत देण्यात येते.

देशात आपल्या नेटवर्क विस्तारासाठी जिओ टेलिफोन कडून नवीन तंत्रज्ञान आणि सेवा विकसित करण्यात येत आहेत यात 5G नेटवर्क देशभरात विस्तार,नवीन अशा डिजिटल सेवांची भर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आधारित सेवा,स्मार्ट होम सोल्युशन सारख्या सुविधा विस्तार करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.