Jio 13 OTT Free Plan : जिओ टेलिकॉम चे सिम वापरणाऱ्या यूजरसाठी आकर्षक आणि सुविधा देणारी माहिती समोर आली आहे.Jio Sim Users.जिओ नेटवर्क ने नवीन असे रिचार्ज प्लान आणलेले आहे.ज्यात युजर्सना तब्बल 13 ओटीटी प्लॅटफॉर्मचे विविध फायदे मिळणार आहे.
जिओचा यात एक नवा प्रीपेड प्लॅन आहे,ज्याची किंमत 445 रुपये आहे.तर जाणून घेऊया या जिओच्या या विविध न्यू प्रीपेड प्लॅन संदर्भात माहिती…..
मोबाईल फोन धारक व्हाईस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग आणि इंटरनेट डाटा वापरण्यासाठी स्वस्त आणि अधिक फायदेशीर देणारे प्लान शोधत असतात.अशांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.
भारतात खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने Reliance Jioआपल्या सिम युजरसाठी आकर्षक प्लॅन आणले आहे.नुकतेच टेलिकॉम टॉक ने जिओच्या या प्लॅन संबंधात माहिती देताना हा लेटेस्ट प्रीपेड प्लॅन 445 रुपयांचा असल्याने फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
- विशेष म्हणजे जिओचा हा प्लान पूर्णतः नवीन नाही.
- यापूर्वी हा 448 रुपयांचा प्लॅन होता. आता याची किंमत फक्त 3 रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे.
- याचे कारण म्हणजे जिओ आपल्या युजर्सला 448 रुपयांचा फक्त व्हाईस आणि एसएमएस प्लॅन देत होता.
- या 445 रुपयांच्या नवीन प्लॅनची वैधता आता 28 दिवसांची राहणार आहे.
- विशेष म्हणजे यात व्हाईस आणि एसएमएस Voice Calling,SMS.सुविधेसह यामध्ये युजर्सना दर दिवशी 2 जीबी इंटरनेट डाटा वापरण्यासाठी मिळणार आहे.
या प्लॅनमध्ये जिओ आपल्या यूजर पैकी जे 5G साठी पात्र असेल त्यांना अनलिमिटेड 5Gडेटा देखील देत आहे. यात दररोज 100 फ्री एसएमएस,देशभरात सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
सोबतच या प्लॅनमध्ये सोनी लिव, झी5 जिओ सिनेमा प्रीमियम, फॅन कोड,लायन्सगेट प्ले आणि जिओ टीव्ही सह 13 OTT Apps चा एक्सेस मिळणार आहे.
Jio 13 OTT Free Plan : 449 मध्ये 28 दिवस दरदिवशी मिळणार 3GB इंटरनेट डाटा.
जिओ टेलिकॉमने आपल्या आता 449 रुपयांचा आकर्षक असा प्रीपेड प्लॅन सुद्धा ऑफर केला आहे. याची व्हॅलिडीटी एकूण 28 दिवसांची आहे.यात इंटरनेट वापरासाठी युजरने दर दिवशी तीन जीबी डाटा देण्यात येत आहे तर दुसरीकडे हा प्लान घेतल्यास पात्र युजर्सना अनलिमिटेड असा 5G डेटा लाभ घेणार आहे.
सोबतच या प्रीपेड प्लॅन मध्ये दररोज 100 फ्री एसएमएस देशभरात सर्व नेटवर्क साठी अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ कंपनी प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना,जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही चा एक्सेस मिळत आहे.
जिओचा नवा व्हॉईस ओन्ली प्लान.
या सोबतच जिओनी यापूर्वी 448 रुपयांचा आणि 1748 रुपयांचा व्हाईस ओन्ली सादर केला आहे.ट्रायच्या निर्देशानुसार Jio ne आपल्या युजरसाठी हा व्हॉइस ओन्ली प्लॅन्स Voice Only plans.
दिलेले आहे.448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची Validity एकूण 84 दिवसांची आणि कंपनीचा 1748 रुपयांचा हा प्लॅन 336 दिवसांच्या व्हॅलेडीटीसाठी मिळणार आहे.या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स युजर्स मिळत आहे.
कंपनी 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1000 फ्री सर्विस देत आहे,तर 1748 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 आणि दोन्ही प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा मिळत आहे.