Iphone 16 भलेच घ्या, पण आधी One Plus 13 फीचर्स सुद्धा पहा,हे Features आहे Iphone 16 पेक्षा जबदरस्त…

Iphone 16 भलेच घ्या, पण आधी One Plus 13 फीचर्स सुद्धा पहा,हे Features आहे Iphone 16 पेक्षा जबदरस्त…

Iphone 16 भलेच घ्या, पण आधी One Plus 13 फीचर्स सुद्धा पहा,हे Features आहे Iphone 16 पेक्षा जबदरस्त…

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आयफोन सिक्सटीन हा भारतात दाखल होताच याला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एप्पल स्टोअर्समध्ये आणि मोबाईल दुकानांमध्ये झुंबड उडू शकतो. पुढील महिन्यात हे आयफोन बाजारात दाखल होणार आहे.पण आयफोन खरेदी पूर्वी बाजारात येणारे वन प्लस थर्टी(13) खरेदीसाठी याचे फीचर्स पाहणे आयफोन मोबाइल वेड्यांसाठी आश्चर्यजनक राहणार आहे.वन प्लस थर्टीन ची विशेषता याचा मोठा डिस्प्ले आणि 24 जीबी रॅम आहे.या नवीन फीचर्स मुळे हा स्मार्टफोन आकर्षणाचा केंद्र ठरला आहे.

One Plus 13 चे स्पेक्स झाले लीक.

स्मार्टफोन One Plus 13 बाजारात दाखल होण्यापूर्वीच याचे  स्पेक्स लवकरच लीक झाले आहे. माहितीनुसार या आयफोन मध्ये 6 000 एंपियर ए एच बॅटरी 100W वायर आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टर आहे यात स्नॅप ड्रॅगन 8जनरेशनची 4 बसू शकते. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचची स्क्रीन डिस्प्ले टू K रिज्योलूशन आहे. एप्पल वन प्लस मोबाईलची नवीन फ्लॅट ची संबंधात माहिती सर्वांसमोर आली आहे

कसे आहेत नवीन फीचर्स.

वन प्लस थर्टी या नवीन फ्लेगशिप फोन संबंधात बाजारात येण्यापूर्वी माहिती समोर आली आहे हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होतास इतर सर्व स्मार्टफोन आणि अँड्रॉइड फोनला टक्कर देणारा ठरणार आहे. अलीकडेच बाजारात आलेला एप्पल कंपनीचा आयफोन सिक्स समोर ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय राहणार आहे
One Plus 13 च्या नवीन फ्लॅगशिप फोन संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. या फोनचे नाव OnePlus 13 असेल आणि हा हँडसेट पुढील महिन्यात लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर हा फोन फक्त अँड्रॉइड फोन्सना टक्कर देणार नाही तर अलीकडेच आलेल्या iPhone 16 सीरिजसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.यात 24GB पर्यंत RAM, तसेच Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसर,6.8 इंचाची स्क्रीन 2K रिजॉल्यूशन आहे.

डिजिटल चॅट स्टेशनची काय आहे ती पोस्ट.

One Plus 13 मार्केटमध्ये दाखल होण्यापूर्वी टीपेस्टर डिजिटल चॅट स्टेशन या चायना मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या विबो वर एक पोस्ट करण्यात आली आहे. यानुसार वन प्लस थर्टीन मध्ये 24 जीबी पर्यंत राहू शकतो यापूर्वी संबंधित कंपनीने मोठ्या रॅम सह हँडसेट लॉन्च केलेले आहे, पण आतापर्यंत ते फक्त चीनमध्येच ग्राहकांना उपलब्ध होते.जागतिक बाजारात 16 जीबी रॅम याचे टॉप वेरियंट सादर केले जाते.कंपनीने यावेळी ही पद्धत बदलली आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.विशेष म्हणजे पंधरवड्यापूर्वी वन प्लस कंपनीचे चीनचे अध्यक्ष यांनी वन प्लस थर्टी चा एक टीचर प्रस्तुत केला होता यात Snapdragon 8 Gen 4 आहे असे त्यांनी सादर करताना जी माहिती दिली त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाची स्क्रीन 2K रिजॉल्यूशन,हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सलच्या LYT-808 प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट, 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

One Plus Nord Buds 3 भारतात आले.

नुकतेच भारतीय बाजारात वन प्लस कंपनीकडून नोर्ड  बड्स 3 (Nord buds) लॉन्च केले आहे या इयरफोन बर्ड चे डिझाईन गेल्या जुलै महिन्यात आलेल्या nord buds सारखी आहे.या इअरफोन्समध्ये सिलिकॉन इअर टिप्स आणि याची सामान्य इन-इअर डिजाइन देण्यात आली आहे. राउंडेड स्टेम्स खालच्या बाजूला थोडेसे जाड आणि टॉप टच कंट्रोल सेन्सर याला देण्यात आले आहेत.

One Plus 13 मध्ये ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इअरफोन बॅटरी.

One Plus 13 मध्ये कंपनीने बॅटरीया ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इअरफोन्सची बॅटरी दिली आहे जो एका सिंगल चार्जमध्ये 43 तास पर्यंत बॅकअप देणार, असा दावा कंपनीनं केला आहे. 36 dB पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) ला हे सपोर्ट करेल.यात 12.4 mm टायटेनियम डायनॅमिक ड्रायव्हर्स असेल. हे Hey Melody अ‍ॅपसह देखील कम्पॅटिबल राहणार आहे. विशेष म्हणजे नार्ड बर्ड्स 3 ची किंमत 2,299 रुपये इतकी असेल. कंपनी याला मेलोडीक वाईट आणि हार्मोनिक या दोन कलर मध्ये बाजारात उपलब्ध करणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × four =