Iphone 16 Offer : 80 हजारांचा iPhone फक्त 35,500 मध्ये उपलब्ध ! जाणून घ्या ऑफर !

Iphone 16 Offer : आधुनिक जगात स्मार्टफोन सर्वांसाठी गरजेची वस्तू बनला आहे.प्रत्येक कामात फोन हा महत्त्वाचा घटक झालेला आहे.स्मार्टफोन वापरणारे लोक आधुनिक आयफोन (iPhone)घेण्याची इच्छा ठेवतात,पण आयफोनच्या किमती या सर्वसामान्यांचे आवाक्याच्या बाहेर असतात.

मात्र आता आयफोन बनवणाऱ्या कंपनीने आयफोन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी अगदी स्वस्तात आयफोन घेण्याची संधी उपलब्ध केलेली आहे. आणि तेही आयफोन-16 (iPhone 16) साठी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आता आयफोन सिक्सटीन हा निम्म्या किमतीत खरेदी केल्या जाऊ शकेल. आयफोन बनविणाऱ्या Apple कंपनीने यासाठी विशेष ऑफर दिले आहे. ते म्हणजे 79 हजार 900 रुपयांमध्ये मिळणारा आयफोन 16 आता फक्त 35 हजार 500 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ऑनलाइन शॉपिंग साईट्स आणि रिटेल शॉप मध्ये हा आयफोन खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.उल्लेखनीय म्हणजे आयफोन सिक्सटी ची सध्याची किंमत ही 79 हजार 900 रुपये इतकी आहे.मात्र आता विविध डिस्काउंट आणि कॅशबॅक यात ऍडजेस्ट करून हा आयफोन फक्त 35 हजार पाचशे रुपयांमध्ये खरेदी होऊ शकेल.

असे आहेत एक्सचेंज आकर्षक डिस्काउंट.

  • iPhone 16 आयफोनची एकूणकिंमत : 79900/-
  • स्पेशल डिस्काउंट : 8000/-
  • ICICI, Kotak Mahindra, SBI Credit card वर खरेदी केल्यास मिळणार : कॅशबॅक 4000/-
  • जुन्या मोबाईलची किंमत 18901/-
  • मिळणार आहे चेंज बोनस एकूण : 8000/-
  • iPhone ॲक्सेसरीज बेनिफिट : 5490/-

वरील सर्व डिस्काउंट मिळून आता आयफोन सिक्सटीन हा आधुनिक विचार असलेला फोन इच्छुक ग्राहकांना 35500 रुपयांमध्ये मिळणार आहे.

हे आहेत iPhone -16 चे नवे फीचर्स.

एप्पल या आयफोन बनविणाऱ्या कंपनीने आपल्या आयफोन16 मध्ये एप्पल इंटेलिजन्स सिस्टम Apple Intelligence System दिलेले आहे. या नव्या आयफोन मध्ये आता मोठा डिस्प्ले Big Display सोबतच,कॅमेरा कंट्रोल Automatic Camera Control आणि इतर अनेक नवीन फीचर्स दिलेले आहेत.विशेष म्हणजे एप्पल आयफोनची आतापर्यंत जी आयफोनची सिरीज आहे, त्यात आतापर्यंत सर्वात मोठा डिस्प्ले या आयफोन 16 मध्ये देण्यात आला आहे.

  • iPhone16 चा डिस्प्ले आकार 6.3 इंच आणि 6.9 इंच इतका आहे.iPhone 16 Display Size.
  • iPhone 16 हा एप्पलच्या 16 सिरीज मध्ये नवीन असा आयफोन आहे.
  • या नवीन सिरीज मधील 2X टेलीफोटो रोमिंग सिस्टमचा नवीन 48 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि लो लाईट परिस्थितीत चांगला लाईटिंग परफॉर्मन्स देण्यासाठी F/1.6 अपार्चर दिलेला आहे.
  • 12 मेगापिक्सेल 18 वाईड कॅमेरा देखील खूप आकर्षक आहे. हा शार्प आणि ब्राईट फोटोसाठी 2.6 पट अधिक ऑटोमॅटिक लाईट देतो.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen − 18 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.