Indian Navy Recruitment 2025 : भारतीय संरक्षण सेवेत महत्वाचे असलेले इंडीयन नेवी मध्ये मोठ्या प्रमाणात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.Indian Navy Academy अंतर्गत नेव्ही मध्ये ही भरती प्रक्रिया होईल.त्यामुळे भारतीय नौदलात Indian Coastal Guard.सामील होऊ इच्छिणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नौदलात नाविक जीडी (Navik GD) आणि नाविक डीबी (Navik GB) या पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.या भरतीतून 300 रिक्त जागा भरण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे भारतीय नौदल मध्ये होणाऱ्या पदभरतीसाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. तर चला जाणून घेऊया या पद भरती संदर्भात अधिक माहिती….
पदाचे नाव Indian Navy Recruitment 2025.
भारतीय नौदलासाठी Indian Navy Academy.
जाहिरातीनुसार नाविक जीडी (GD),नाविक डीबी (BD) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
एकुण पदे : इंडियन नेव्ही अकादमी अंतर्गत भारतीय नौदलमध्ये 300 रिक्त जागांची भरती होणार आहे.
- शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता वरील पदांच्या आवश्यकतेनुसार आहे यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा उमेदवारांना 18 ते 22 वर्ष वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली आहे.
- वेतनश्रेणी-इच्छुक अर्जदार उमेदवारांनी भारतीय नेव्ही अकॅडमी अंतर्गत भारतीय नौदलात पद भरती संदर्भात मूळ जाहिरात वाचावी. https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/
- अर्ज करण्याची पद्धती-या भरतीत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025
इच्छुक उमेदवारांना असे करा इंडियन नेव्ही रिक्रुटमेंट 2025 अंतर्गत अर्ज.
या भरतीत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/
ऑनलाइन अर्ज करताना अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपली प्रमाणपत्र (क्रेडेन्शियल) टाकून लॉग इन करा आणि आपला अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्या अर्जाची प्रत डाऊनलोड करा.