Indian Army Recruitment 2025 : 58 व्या NCC  स्पेशल एन्ट्री स्कीम कोर्समध्ये  सामील होऊन इंडियन आर्मी मध्ये व्हा अधिकारी!

Indian Army Recruitment 2025 : भारतीय सेनेमध्ये उच्च अधिकारी बनण्याची संधी सेनेने उपलब्ध करून दिली आहे.{Indian Army Recruitment}.भारतीय सेनेकडून नुकतीच 58 व्या NCC स्पेशल इंट्री स्कीम कोर्सची घोषणा करण्यात आलेली आहे.हा कोर्स आणि ट्रेनिंग पूर्ण होताच निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सेनेत लेफ्टीनंट पदावर नियुक्ती मिळेल.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 मार्च 2024 पर्यंत भारतीय सेनेचे अधिकृत वेबसाईटवर आपला अर्ज Online सादर करू शकतील.भारतीय सेनेचे 58 एनसीसी स्पेशल इंट्री स्कीम कोर्स  येत्या ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहे.यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.या एनसीसी स्पेशल इंट्री कोर्ससाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे,याबाबत आपण या माध्यमातून माहिती घेऊया.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतीय सेनेच्या या एनसीसी स्पेशल इंट्री स्कीम कोर्स पूर्ण झाल्यास सर्विस कमिशन एन्ट्री अंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी भारतीय सेनेत नोकरी दिली जाते.{Indian Army NCC Special Entry Scheme Course}.तसेच युद्धात शहीद झालेले सैनिकांच्या मुलांसाठी देखील ही योजना खुली आहे.यासाठी भारतीय सेनेकडून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवार या संदर्भात www.joinindianarmy.nic.in या  वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकतात.

Indian Army Recruitment 2025 : उमेदवारांना 49 आठवड्यांचा  प्रशिक्षण. 

भारतीय सेनेचे 58 एनसीसी स्पेशल इंट्री स्कीम कोर्सची घोषणा नुकतीच करण्यात आली असून,यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एकूण49 आठवड्यांचा  प्रशिक्षण दिले जाते.{Army Training}.हा प्रशिक्षण पूर्ण होताच निवड झालेल्या उमेदवारांना  भारतीय सेनेत शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत लेफ्टिनेंट पदावर नियुक्ती मिळते. {Short Service Commission}

  • या कोर्ससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान ग्रॅज्युएशन डिग्री ही शैक्षणिक पात्रता असून,डिग्री मध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
  • यासोबतच उमेदवार हा एनसीसी C सर्टिफिकेट किमान बी ग्रेड असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वय जुलै 2025 पर्यंत 19 वर्ष ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

असा करा इच्छुक उमेदवारांनो अर्ज.

  • भारतीय सेनेकडून सुरू झालेल्या 58 व्या एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम कोर्स मध्ये सामील होण्यासाठी भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाईट wwwjoinindianarmy.nic.inया लिंक वर क्लिक करून आपला अर्ज ऑनलाईन दाखल करू शकतात.
  • येथे उमेदवारांना अर्जासह आपले आवश्यक दस्तावेज अपलोड करावे लागेल.
  • सोबतच यासाठी निर्धारित अर्ज शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सबमिट करावयाचा आहे.

अशी होईल निवड प्रक्रिया.

  • भारतीय सेनेकडून {Indian Army}सुरू झालेल्या NCC स्पेशल एन्ट्री कोर्स अंतर्गत सर्विस कमिशन करिता उमेदवारांसाठी नोकरीची संधी दिली जाते.हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळते.यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागते.भारतीय सेनेकडून वरील कोर्ससाठी निवड प्रक्रिया होते.
  • यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम भारतीय सेनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • उमेदवारांनी केलेल्या अर्जांची Shortlisting Graduation आधारवर होईल.शॉर्टलिस्ट उमेदवारांची SSB प्रक्रियेतून मुलाखत घेतली जाईल.यात यशस्वी उमेदवारांची स्पेशल इंट्री कोर्समध्ये प्रवेशासाठी मेडिकल टेस्ट होईल.यानंतर भारतीय सेनेकडून उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल.

जेथे होणार उमेदवारांचे प्रशिक्षण.

यासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण हे चेन्नईमध्ये ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी{OTA] येथे सुरू होईल.या कोर्समध्ये 49 आठवड्यांचा ट्रेनिंग होईल.हा प्रशिक्षण ऑक्टोबर 2025 पासून सुरू करण्यात येईल.

प्रशिक्षणादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 56 हजार 100  रुपये स्टायपेंड देण्यात येईल. हा प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना  वार्षिक 17-18 लाख रुपयांचा वार्षिक सॅलरी पॅकेज दिला जाईल.हा प्रशिक्षण उमेदवारांनी पूर्ण करताच त्यांना लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 × three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.