Hyperloop Train in India : भारतीय रेल्वेने आधुनिकीकरणाचा मोठा टप्पा गाठलेला असतानाच,आता भारतात हायपरलूप प्रणालीवर {HyperLoop Power Train}धावणारी ट्रेन येणार आहे.भारतीय रेल्वे प्रशासन कडून हायपर लूप ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात आला,असून मद्रास आयआयटी हायपरलूप रेल प्रकल्पावर काम करीत आहे.
{IIT Madras}.यामुळे भारतात अत्यंत तीव्र गतीने धावणाऱ्या ट्रेन आणि परिवहनाचा एक नवा युग सुरू होणार आहे.हायपरलूप ट्रेन प्रकल्प पूर्ण होताच भारतात विमानापेक्षा जास्त स्पीडने धावणारी ट्रेन Tube ट्रॅकवर धावताना दिसणार आहे.
ही Hyperloop ट्रेन फक्त 30 मिनिटात 300 किलोमीटरचा टप्पा पार करणार असून,या प्रकल्पाद्वारे भारतात आशिया खंडातील सर्वात जास्त लांबीची हायपरलूप ट्यूब या ट्रेन साठी तयार होईल.{Hyperloop Tube Track For Train}.हा आधुनिक रेल प्रकल्प देशासाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे.
सध्या भारतात भारतीय रेल्वे प्रशासनाकडून बुलेट ट्रेन,सह अनेक आधुनिक एक्सप्रेस ट्रेन वर काम केले जात आहे. कमी वेळेत जास्त अंतर पार करणाऱ्या स्पीड फुल ट्रेन भारतीय रेल सेवेच्या रेल ताफ्यात दाखल झालेले आहेत. आता भारतात हायपरलूप ट्रेन प्रकल्प सुरू झालेला आहे.{Hyperloop Train Project}.
यामुळे भविष्यात काश्मीर ते कन्याकुमारी,दिल्ली ते मुंबई आणि इतर सर्व लांब पल्ल्याचा प्रवास अवघ्या काही तासात हायपरलूप ट्रेन मुळे शक्य होणार आहेत.उल्लेखनीय म्हणजे भारतीय ट्रेन सेवेत हायपरलूप टेक्निक ही हवाई मार्ग पेक्षा जास्त गतीने ट्रेन सेवा देणारी ठरणार आहे.लवकरच हा प्रकल्प देशात सुरु करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरु झाला आहे.त्यामुळे Hyperloop Train सेवा लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे.
आशियात सर्वात मोठा Hyperloop Train Tube प्रोजेक्ट.
केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात रविवारी मद्रास येथील भारतीय औद्योगिक संस्था {IIT Madras} मध्ये भारतासाठी आणि आशियात सर्वात मोठा असा हायपरलूप ट्रेन प्रोजेक्टचा आढावा घेतला.{Union Railway Minister Ashwin Vaishnav}.देशाच्या विकासाचे दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाची असून आशियात सर्वात जास्त लांबीचा हायपरलूप ट्यूब यासाठी तयार होणार आहे.
हायपरलूप ट्रेन प्रोजेक्टची एकूण लांबी ही 410 मीटर असून लवकरच जगात सर्वाधिक लांबीचा हा हायपरलूप प्रकल्प भारतात साकार होईल.मद्रास मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी आयआयटी मद्रास मध्ये हायपरलूप ट्रेन प्रोजेक्ट निरीक्षण करताना म्हटले आहे,”की हायपरलूप ट्रेन प्रोजेक्टसाठी सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि घटक चेन्नई मधील भारतीय रेल सेवेसाठी कोच तयार करणाऱ्या Integral Coach Factory मध्ये तयार होत आहे.
Hyperloop Train in India : केंद्रीय रेल्मंत्री वैष्णव यांचा X Handle वर पोस्ट
केंद्रीय रेल्मंत्री वैष्णव यांनी रविवारी सोशल मीडिया X Handle वर या संदर्भात पोस्ट करताना म्हटलेले आहे की, आयआयटी मद्रास परिसरात माझा हा दौरा झालेला आहे,याचे व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केले असून,आशिया खंडात {Asia Pacific}सर्वात जास्त लांबीचा हायपरलूप {410}मीटर लवकर जगातील सर्वात जास्त लांबीचा हायपरलूप ट्रेन प्रोजेक्ट बनणार आहे.
Elon Musk यांची हायपरलूप अल्फा वर श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका.
उल्लेखनीय म्हणजे वर्ष 2013 मध्ये अमेरिकन उद्योगपती यांनी हायपरलूप अल्फा प्रोजेक्ट ची संकल्पना मांडताना यावर जगासाठी श्वेतपत्रिका जारी केली आहे.{White Paper On Hyperloop Alpha By Elon Musk}.आधुनिक युगात हायपरलूप टेक्निक ही वाहतुकीसाठी 5 वे सर्वात वेगवान साधन मानले जात आहे.अमेरिकेमध्ये
- वर्ष 2013 मध्ये जो श्वेतपत्रिका काढली आहे याच्या माध्यमातून हायपरलूप अल्फा टेक्निक हा नवा परिवहन पर्याय जगासमोर आला आहे.
- भारतात तयार होणारी हायपरलूप ट्रेन ही हाय स्पीड अशी ट्रेन राहणार असून, ते जवळजवळ रिकामा असलेल्या Tubeसिस्टम मध्ये धावते.
- हायपरलूप ट्रेन प्रोजेक्टची एकूण लांबी ही 410 मीटर असून लवकरच जगात सर्वाधिक लांबीचा हा हायपरलूप प्रकल्प भारतात साकार होईल.
- हायपरलूप ट्रेन साठी तयार होणारे ट्यूब मध्ये हवेचा दाब खूप कमी असतो.त्यामुळे या ट्रेनच्या कॅप्सूल अर्थातच कोच मध्ये जे प्रवासी बसतात,त्यांना याची काहीच अडचण होत नाही.
- ही ट्रेन प्रति तास 1000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करू शकते.
- हायपरलूप ट्रेन साठी तयार करण्यात आलेल्या ट्यूब-वे रिकामा असतो.त्यामुळे यात हवेचा प्रेशर फार कमी असतो.मात्र हायपर ट्रेन जेव्हा या ट्यूब-वे मधून गुजरते,तेव्हा ट्रेनचे कॅप्सूल हवेत तरंगताना अत्यंत तीव्र गतीने समोर जातात.
- यात अगदी कमी ऊर्जा वापरात येते आणि वायू वेग खूप जास्त वेगाने फिरू शकते,यामुळेच हायपरलूप ट्रेन ट्यूब मध्ये धावताना त्याचा वेग प्रतितास एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त असू शकतो.{1000 km Speed Per Hour}.या हायपरलूप टेक्निकचा आता भारतात वापर होत आहे.
2022 मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून हायपर लोक ट्रेन प्रोजेक्ट सुरू करण्याची मंजुरी.
वर्ष 2022 मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून हायपरलूप ट्रेन प्रोजेक्ट सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली होती.यासाठी रेल्वे मंत्रालयाने आयआयटी मद्रासला या प्रोजेक्टवर तयारी सुरू करण्यासाठी आणि काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे.{Fund For Hyperloop Train Project}.
भारतात हायपरलूप प्रणाली आणि याचे तंत्रज्ञान मिळून सर्व पार्ट्स तयार करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात रेल्वे मंत्रालयाने 8.34 कोटी रुपयांचा अनुदान मंजूर केल्यानंतर,आयआयटी मद्रास मध्ये हायपर ट्रेन प्रोजेक्टवर आता तीव्र गतीने काम केल्या जात आहे.